धक्कादायक! ग्राईंडरमध्ये शर्ट अडकला अन् युवक कोबीसारखा चिरला गेला…
मुंबई: वरळी येथील नरिमन भाट नगर परिसरात खाद्यपदार्थांच्या फॅक्टरीत चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरवर काम करताना एका कर्मचाऱ्याचा शर्ट अडकून तो आत ओढला गेला. या घटनेत सूरज यादव (वय 19) या युवकाचा मृ्त्यू झाला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळे […]
अधिक वाचा...Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…
पुणे: सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, अनेकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. सर्वसामान्य नागरिकांबाबत आर्थिक फसवणूकीच्या घटना घडताना पाहायला मिळतात. पण, पुणे जिल्ह्यात चक्क पोलिस कर्मचारीच याला बळी ठरला आहे. पोलिस कर्मचाऱ्याला २.३ लाखांचा फटका बसला. पुणे ग्रामीण पोलिसांत याबद्दलची तक्रार दाखल झाली आहे. सासवड येथे पोलिस कर्मचाऱ्याने बेकरीच्या दुकानात पैसे देण्यासाठी क्यूआर कोड […]
अधिक वाचा...मुख्याध्यापकाने केली शिक्षिकीकडे शरीर सुखाची मागणी…
अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एका शाळेतील मुख्याध्यापकाने शरीर सुखाची मागणी केल्याने पीडित शिक्षिकेने आंदोलनाचा मार्ग स्वीकरला आहे. या घटनेने जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर भाजप नेत्याची मुलगी असलेल्या एका शिक्षक युवतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. अकोट येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून असलेल्या या युवतीकडे शाळेतील मुख्याध्यापकानेच […]
अधिक वाचा...वृद्धाला अनैतिक संबंध पडले महागात; लुट-लुट लुटलं अन् शेवटी…
मुंबई: कांदिवली पश्चिम परिसरातील एका ६० वर्षीय वृद्ध व्यक्तिला अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले आहे. आरोपी महिलेने आपली मुलगी आणि मुलीच्या मैत्रिणीच्या मदतीने वृद्धाला लुट-लुट लुटले आहे. आरोपींनी पीडित वृद्धाच्या अनैतिक संबंधाची माहिती पत्नीला सांगेन, अशी धमकी देऊन त्याच्याकडून तब्बल ३७ लाख रुपये आणि इतर किमती ऐवज लुटला आहे. आरोपी महिलांनी पीडित वृद्धाकडे दीड कोटी […]
अधिक वाचा...लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…
मुंबई : दोन मुलींशी लग्न केल्यानंतर तिसरीसोबत लग्नाची सुपारी फोडली आणि चौथीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असतानाच खऱ्या आयुष्यातल्या लखोबा लोखंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. योगेश यशवंत हुमने (वय ३३, मूळ रा. रत्नागिरी) असे महिलांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. माथेरानजवळच्या नेरळमध्ये हा प्रकार घडला आहे. यातील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे फसवणूक झालेली एक […]
अधिक वाचा...Video: टॅक्सीत विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या…
मुंबईः मुंबईमध्ये शेअर टॅक्सीमध्ये बसलेल्या युवकाने विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून केले होते. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. विकृत युवकाला गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबरला आरोपीने हा प्रकार केला होता. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला उत्तर प्रदेशात बेड्या ठोकल्या आहेत. दिनदयाळ मोतीराम सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...पोलिसाची वर्दी घालून करायचा वसूली; पाहा दिवसाची कमाई…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीने बनावट पोलिस असल्याचे भासवून अनेकांकडून पैसे वसून करत होता. संबंधित व्यक्ती दररोज पोलिसांचा गणवेश घालून रस्त्यावर फिरत असे. दिवसभर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचा शोध घेत असे. कुठलाही नियम मोडणारा कोणी दिसला की त्याला पकडून त्याच्याकडून पैसे वसूल करायचा. महिनाभर सर्वांना त्रास दिल्यानंतर अखेर पोलिसांनी या व्यक्तीला पकडले. एका महिन्यात त्याने […]
अधिक वाचा...साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…
सातारा : साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणाला नवा ट्विस्ट प्राप्त झाला आहे. न्यायाधिशांना पाच लाखाच्या लाच प्रकरणात सहाय्य करणाऱ्या इतर तिघा आरोपींपैकी एक पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले आहे. आरोपी किशोर खरात हे सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे तपासात उघड झाले आहे. किशोर खरात हे मुंबई पोलिस खात्यात कार्यरत असून वरळी येथे ते कार्यरत आहेत. न्यायाधीश […]
अधिक वाचा...व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा फर्दाफाश, तीन रशियन महिलांसह…
ठाणे: ठाणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत सेक्स रॅकेटचा फर्दाफाश केला आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सुरू असलेले मोठे सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. वागळे इस्टेट भागातील फ्युजन ढाब्याजवळ सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून ठाण्यात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणी […]
अधिक वाचा...पुणे! बिअरबारच्या बाहेर अॅम्बुलन्स पोहचताच केला गोळीबार; कारण पाहा…
पुणे: व्यसनमुक्ती केंद्रात मित्राला घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या अॅम्बुलन्सवर दारूच्या नशेत गोळीबार केला. केसनंद रोडवरील बकोरी येथे गुरूवारी (ता.11) रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. वाघोली पोलिसांनी गोळीबार केल्याप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशाल रामदास कोलते (32, रा. बकोरी, ता. हवेली, जि. पुणे), संदिप कैलास हरगुडे (42) आणि अमोल राजाराम हरगुडे (36, दोघेही […]
अधिक वाचा...
