पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी; भावाच्या मृत्यूचा धक्का…
पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधे विषारु दारु प्यायल्याने आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेकजण गंभीर आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्यातील काळे पडळ भागात तीन आणि हडपसर भागात दोन अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विषारी स्पिरिटयुक्त दारु योगेश वानखेडे याने बनवली होती. […]
अधिक वाचा...धक्कादायक! विषारी दारु प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू…
चेन्नई (तमिळनाडू): विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, विषारी दारू प्यायल्याने जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी अवैध दारू तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 200 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली. तपासणी केली असता दारूमध्ये घातक मिथेनॉल आढळून […]
अधिक वाचा...
