नाशिक! नवरात्र बंदोबस्तावरील पोलिसांना कारने उडवले; पोलिस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू तर…
नाशिक: सप्तश्रुंगी गड परिसरातील नांदुरी येथील अभोणा चौफुलीवर एका भरधाव अनियंत्रित कारने कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक (psi) विजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला असून, बंदोबस्तावरील ११ हून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि भाविक गंभीर जखमी झाले आहेत. नवरात्रीनिमित्त सप्तश्रुंगी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक वणी […]
अधिक वाचा...कोल्हापूर हादरलं! मंदिर परिसरात स्पीकरचा आवाज अन् मुलीचा चिरला गळा…
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे एका १५ वर्षीय मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी मंदिर परिसरात असताना अज्ञात हल्लेखोराने तिच्या गळ्यावर वार केला. हा वार इतका गंभीर होता की यात मुलीचा गळा अर्धा चिरला. या भयावह हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. ऐन नवरात्री उत्सवाच्या […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात पोटच्या मुलीवर बलात्कार अन् गरोदर; बापाला जन्माची अद्दल…
पुणे : पुणे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका नराधम बापानं आपल्या पोटच्या लेकीवर अत्याचार केले आणि ती गरोदर असल्याचे समजताच बाप तिला सोडून पसार झाला. याप्रकरणी बापाला जन्माची अद्दल घडली आहे. कोर्टाने आता आरोपीला सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी बाप २०२२ मध्ये आपल्या मुलीसह वीटभट्टीवर काम करत होता. २७ […]
अधिक वाचा...पुणे पोलिसात भरती मोठा घोटाळा! नोकरी जाणार…
पुणे: राज्य सरकारच्या खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत, ‘कुराश’ या खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर केली. पुणे शहर पोलिस दलात भरती झालेल्या १९ जणांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सर्व बोगस उमेदवारांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात येणार असल्याची स्पष्ट माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. १९ बनावट उमेदवारांपैकी १० जणांना अद्याप सेवेत हजर करून […]
अधिक वाचा...बीड! शिक्षकाने केला विद्यार्थिनींचा विनयभंग; पालकांचा चोप अन्…
बीड: गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेतील चिमुरड्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबतची माहिती मुलींच्या पालकांना मिळाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. लुखामसला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अविनाश ढेरे हा शिक्षक कार्यरत आहे. याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथीच्या […]
अधिक वाचा...नाशिक! डोंगराळे अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची घटना दहा महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी मालेगाव जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. या खटल्याचा आज (शुक्रवार) निकाल लागला असून, नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. विजय खैरनार असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी खैरनारने डोंगराळे येथील […]
अधिक वाचा...मैत्रीच्या नात्याला काळीमा; घरात घुसले अन् मित्राच्या पत्नीवर केला सामूहिक अत्याचार…
मुंबई : विरार परिसरातून मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दोघांनी आपल्या मित्राच्याच पत्नीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती घरी नसताना आरोपींनी अचानक घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला. यावेळी आरोपींनी पीडितेच्या चार वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! जळगावमध्ये ट्रकची दुचाकीला धडक; चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू…
जळगाव : जामनेर ते बोदवड मार्गावरील मालदाभाडी गावाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकी जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरता हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे वृत्त समजताच मालदाभाडी परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली असून एकाच क्षणात […]
अधिक वाचा...ठाण्यात पुन्हा गोळीबार; प्रसिद्ध युट्यूबरची गोळ्या घालून हत्या…
ठाणे: ठाण्याच्या मनपाडा परिसरात काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची ऑफिसमध्ये घुसून त्यांच्यावर गोळीबार करत निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना आता ठाण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार घडला आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास एका प्रसिद्ध युट्यूबरची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी स्थानिक […]
अधिक वाचा...पुणे! IT इंजिनिअर महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून घेतला गळफास…
पुणे : सदनिका नावावर करून देणे आणि घटस्फोटासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आयटी अभियंता महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केशवनगर (मुंढवा) येथे घडली आहे. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. त्रिष्णा राहुल सकपाळ (वय 33, रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील बाळकृष्ण निकम (वय 74 […]
अधिक वाचा...
