फटाक्यांमुळे लागलेल्या आगींमध्ये मध्य प्रदेशात १३ तर दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू, ओडिशात ७ जण मृत्यूमुखी…
नवी दिल्ली: देशभरात अनेक दुःखद घटनांमुळे दिवाळीचा उत्सवावर विरजण पडले असून, आगीच्या दुर्घटना आणि फटाक्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशात आगीच्या तीन भीषण दुर्घटनांमध्ये १३ लोकांचा बळी गेला, तर दिल्लीत हातात फटाका फुटल्याने एका १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली येथील फलना शहरात फटाक्यांच्या […]
अधिक वाचा...
