हृदयद्रावक! ‘साई’ नावाच्या तिन मित्रांनी घेतला एकाच वेळी जगाचा निरोप…
नाशिक: नाशिकच्या बिडी कामगार नगर रस्त्यावर तीन लहान मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सुट्टीच्या दिवशी तिन्ही मित्र एका मित्राच्या शेतात गोठ्यावर फिरायला गेले होते. परत येत असताना बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत पावलेल्या तिघा मित्रांचे नाव साई आहे. साई हिलाल जाधव (वय १४), साई केदारनाथ उगले (वय १४) आणि […]
अधिक वाचा...नाशिक! महिला IPS अधिकारी स्मिती चौधरी यांचे निधन…
नाशिक: हरियाणा केडरच्या IPS अधिकारी स्मिती चौधरी (वय ४८) यांचे निधन झाले आहे. प्रकृती चांगली नसल्याने त्या सुट्टीवर होत्या. सप्टेंबर २०२३ पासून त्या हरियाणा एसीबीच्या पोलीस अधिक्षक पदावर कार्यतर होत्या. ३१ ऑगस्ट २०३६ रोजी निवृत्त होणार होत्या. स्मिती चौधरी यांचे पती राजेश कुमार हे महाराष्ट्र केडरचे IPS अधिकारी आहेत. स्मिती यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचे […]
अधिक वाचा...पोलिस पत्नीची वर्दी घालून अनेकांना गंडवले; पाहा कारनामे…
नाशिक : पोलिस अधिकारी असलेल्या पत्नीचा गणवेश परिधान करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला नाशिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक शहरासह अनेक ठिकाणी या तोतया पोलिसाने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. अखेर नऊ महिन्यांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सागर पवार असे आरोपीचं नाव आहे. सागर पवार याच्यावर या आधी विविध गुन्ह्यांमध्ये […]
अधिक वाचा...श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) रवींद्र बागूल हे पोलिस दलामध्ये गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहेत. नाशिक शहर पोलिसमध्ये काम करत असताना विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक पदक, २७३ रिवॉर्ड्स व ३० प्रशस्तिपत्रके मिळाली आहेत. भारतभर फिरून त्यांनी आरोपींना गजाआड केले आहे. नाशिक शहरातील अनेक गुन्हे उघड करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या विषयी […]
अधिक वाचा...नाशिक! बहिणीला प्रपोज केल्याने युवकाचा भररस्त्यात निर्घृण खून…
नाशिक: बहिणीला प्रपोज केल्याच्या रागातून युवकाची भररस्त्यात निर्घृण हत्या झाल्याच्या धक्कादायक घटना गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युवकाला तीन ते चार जणांनी बेदम मारहाण करत जीव घेतला आहे. या घटनेची माहिती गंगापूर पोलिस ठाण्याला देण्यात आली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी जाऊन […]
अधिक वाचा...नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीमधील विवाहित महिलेची आत्महत्या…
नाशिकः पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भक्ती अपूर्व गुजराथी असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भक्ती अपूर्व गुजराथी यांची सासू, सासरे, पती, नणंद ही सासरची […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये रंगणार महाराष्ट्र राज्य पोलीस साहित्यिकांचे संमेलन; पाहा रुपरेषा…
पुणेः नाशिकमध्ये दोन दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस साहित्यिकांचे संमेलन 2025 रंगणार आहे. यावेळी राज्यातील विविध भागांमधून साहित्यिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नियोजन समितीने दिली आहे. पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक, गायक आणि हरहुन्नरी कलाकारही. ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत राहते ती वर्दी. अहोरात्र आपल्या मदतीसाठी तत्पर असतात ते पोलिस. पोलिस दलात […]
अधिक वाचा...नाशिक! मित्राच्या मुलीला घरी घेऊन गेल्यानंतर पॉर्न व्हिडीओ दाखवला अन्…
नाशिक: नाशिक शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाने आपल्या मित्राच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पीडित मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवत तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. बोर्ड परीक्षेत तिने चांगले गुण संपन्न केले […]
अधिक वाचा...सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) हेमंत तोडकर यांच्या कुटुंबाला पोलिस दलाचा वारसा. चौथी पिढी पोलिस दलात कार्यरत आहे. हेमंत तोडकर पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. पण, अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. पोलिस अधिकारी झाल्याशिवाय लग्न न करण्याचा पण केला. पोलिस कॉन्स्टेबल ते पोलिस अधिकारी मोठा प्रवास. पण, अधिकारी होऊनच दाखवले. पोलिस अधिकारी झाल्यानंतर विविध गुन्हे […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण…
नाशिक: नाशिक शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव पिकअपने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका युवतीचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. भावासमोरच बहिणीने प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. जयश्री सोनवणे असे मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...
