नाशिक! प्रेमीयुगुलाने हातात हात घेऊन मारली रेल्वेसमोर उडी…

नाशिक : जेलरोड-पवारवाडी परिसरात मुंबई-हावडा एक्स्प्रेससमोर उडी घेऊन एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. युवकाचे वय अंदाजे २५ ते ३० असून युवतीचे वय २० ते २२ असल्याची माहिती आहे. प्रेमीयुगुलाने जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी (ता. १३) मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या मुंबई-हावडा एक्स्प्रेसखाली […]

अधिक वाचा...

सावकाराच्या गुंडांनी कर्जाच्या वसुलीसाठी कुटुंबाला केली बेदम मारहाण…

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये टोळक्याने एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोठरे गावात घडली आहे. सावकाराच्या गुंडांनी कर्जाच्या वसुलीसाठी कुटुंबावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित कुटुंब आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांनी एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची […]

अधिक वाचा...

नाशिक! अल्पवयीन मुलीची सोनोग्राफी करताच बसला धक्का; नराधम निघाला…

नाशिक : अल्पवयीन मुलीवर बापानेच अत्याचार केला असून, मुलगी (वय १७) गरोदर राहिल्याने ही बाब समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना घडली असून, नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुळचे बिहार आणि सध्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर येथील राहणाऱ्या चाळीस वर्षीय बापाकडून त्याच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर […]

अधिक वाचा...

नाशिक! प्रेमसंबंध ठेवण्यास भाग अन् गळ्यात हात टाकलेला फोटो केला शेअर…

नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून तसेच इन्स्टाग्रामवर फोटो ठेवून बदनामी झाल्यामुळे विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. फिर्यादी यांची मुलगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये शिकणारा गणेश भांगरे (वय 20 रा. रामटेकडी झोपडपट्टी तपोवन), अक्षय मदन वरठे (वय 21 रामटेकडी झोपडपट्टी तपोवन) अतिष राजकुमार […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईसह मुलीचा अन् पोटातील बाळाचा मृत्यू…

नाशिक: नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरातील मुक्तिधाम मंदिरासमोर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये आई, तिची आठ महिन्यांची गरोदर मुलगी आणि गर्भातील बाळाचा समावेश आहे. घटनेच्या दिवशी तिघेही मुक्तीधाम मंदिर परिसरातून पायी चालत होते. यावेळी एका भरधाव ट्रकने दोघींना चिरडलं आहे. मुक्तिधाम मंदिरासमोरील नेहमीच गर्दीच्या असलेल्या […]

अधिक वाचा...

धक्कादायक! दारूडा नवरा मध्यरात्री उठला अन् नको ते करून बसला…

नाशिक : रिक्षाचालक असणाऱ्या दारुड्या नवऱ्याने मध्यरात्री रात्री झोपलेल्या पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि स्वतःही साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबडजवळील चुंचाळे परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चेतन नाना माडकर (वय 33) आणि स्वाती चेतन माडकर (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. रिक्षाचालक […]

अधिक वाचा...

नाशिक हादरलं! विवाहितेनं दोन लहान चिमुरड्यांसह संपवलं जीवन…

नाशिक : एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सौंदाणे (मालेगाव) गावात घडली आहे. सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. हर्षाली राहुल अहिरे (वय 28), संकेत अहिरे (वय 5) व आरोही अहिरे (वय 7) अशी मृतांची नावे आहेत. सासरच्या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पोलिसकाकाच्या मुलीने भावनिक चिठ्ठी लिहून संपवलं जीवन…

नाशिक: पोलिस खात्यात काम करणाऱ्या आपल्या आईला उद्देशून भावनिक चिठ्ठी लिहून मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पूजा दीप डांबरे (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. यावर्षी बारावी पास झाल्यानंतर तिने प्रथम वर्षासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. नियमीतपणे ती कॉलेजला […]

अधिक वाचा...

नाशिक! दुचाकी-कार अपघातात 7 जणांचा मृत्यू, पाहा मृतांची नावे…

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मोटारसायकल आणि अल्टो कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे. दुचाकी आणि अल्टो कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अल्टो कार थेट रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कोसळली. अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण […]

अधिक वाचा...

फेसबुकवरील महिलेच्या मैत्रीमुळे गेला अधिकाऱ्याचा जीव…

नाशिक: फेसबुकवर ओळख झालेल्या एका महिलेनं एका कृषी अधिकाऱ्याला तब्बल ५५ लाखांचा गंडा घातला आहे. संबंधित अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! प्रशांत पाटील असे आत्महत्या करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रशांत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!