नागपूर! वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह…

नागपूर: ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एम्स) मधून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत विद्यार्थिनी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची मुलगी आहे. तिच्या आत्महत्येमुळे संपूर्ण ‘एम्स’ कॅम्पसमध्ये खळबळ उडाली असून, तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आत्महत्या केलेल्या […]

अधिक वाचा...

Online फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; APK फाईलचा वापर…

नागपूर : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात ३५ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी २३ जणांना ताब्यात घेतले असून, दोघे आरोपी मध्यप्रदेशचे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारतातील २१ राज्यात ही टोळी सक्रिय असल्याचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. २० कोटी पेक्षा […]

अधिक वाचा...

‘झुंड’ हिंदी चित्रपटातील कलाकार बाबू छत्री याची हत्या…

नागपूर: नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या हिंदी चित्रपटातील कलाकार प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची त्याच्या मित्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. झुंड चित्रपटात प्रियांशु याने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत बाबू छत्री नावाची विनोदी भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याचा विनोदी अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात […]

अधिक वाचा...

नागपुरचे प्रसिद्ध उद्योजक आणि पत्नीचा इटलीत मृत्यू, मुलं गंभीर…

नागपूर: नागपूरमधील प्रसिद्ध ‘गुलशन प्लाझा’ हॉटेलचे मालक आणि उद्योजक जावेद अख्तर (वय ५७) आणि त्यांची पत्नी नदिरा यांचा गुरुवारी इटलीमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. शिवाय, त्यांची मुले आरजू (वय २५), शिफा (वय २१) आणि जाजेल (वय १५) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नागपूरमध्ये शोककळा पसरली आहे. नागपुरच्या सीताबर्डी […]

अधिक वाचा...

माणुसकीला काळिमा! अपघातानंतर हतबल पती अश्रू पुसत हात जोडून उभा राहिला अन्…

नागपूर: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून गावी जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातानंतर मदत मागूनही मदत न मिळाल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेतला. मृत पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी हळहळ व्यक्त केली आहे. ग्यारसी अमित यादव अस मृत महिलेचे नाव आहे. अमित यादव असे पतीचे नाव […]

अधिक वाचा...

नागपूर हादरलं! कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत जागेवरचं संपवलं…

नागपूर: नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधीनगर पुलिया परिसरात गुरुवारी पहाटे कुख्यात गुन्हेगार समीर शेख उर्फ येडा शमशेर खान (वय 30) याची निर्घृण हत्या करण्यात आली. वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. समीर शेख याच्यावर परिमंडल क्रमांक 5 अंतर्गत खुनाचा प्रयत्न, मारहाण, एमपीडीएस […]

अधिक वाचा...

बिअर बारमध्ये बसून शासकीय फाईल घेऊन दारू ढोसणारे अधिकारी कोण हे होणार उघड…

नागपूर: एका बारमध्ये अधिकारी सरकारी फाईली घेऊन बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील एका परमीट व बिअर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन तीन व्यक्ती बसून चर्चा करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याप्रकरणी, पोलिसांनी चौकशी सुरू केली असून या फाईल्स सरकारी कार्यालयातीलच असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. नागपूर शहरातील मनीष नगर […]

अधिक वाचा...

कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या गुप्तांगाचा घेतला चावा…

नागपूर: नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या गुप्तांगावर चावा घेत रक्तबंबाळ केले आहे. आरोपी कैद्याने चावा घेतल्यानंतर बराकमध्ये एकच आक्रोश आणि किंचाळ्या ऐकू आल्या. यानंतर तुरुंगातील सुरक्षारक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी कैद्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी चावा घेणाऱ्या कैद्यावर धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा रमेश तिवारी (वय २६, […]

अधिक वाचा...

धक्कादायक! दांपत्याने घेतला सेल्फी अन् डोळ्यादेखत पत्नीने मारली पुलावरून उडी…

नागपूर: एका दाम्पत्याने कन्हान नदीवरील नेरी पुलावरुन जात असताना निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबवली आणि क्षणात महिलेने (वय २३) अचानक पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. रामटेक तालुक्यातील काचूरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय 23) असे महिलेचे नाव आहे. त्या नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय साकोरे यांच्या सोबत […]

अधिक वाचा...

हॉटेलमध्ये परदेशातील युवतींकडून देह व्यापार; पोलिसांनी टाकला छापा अन्…

नागपूर : नागपूरच्या सीए रोडवरील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराचा भांडाफोड नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केला आहे. या घटनेमुले नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. परदेशातील काही युवतींना आणून देह व्यापार केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने टाकलेल्या छाप्यात उजबेकीस्थान मधील एका […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!