प्रेयसीच्या गालावर गरम लोखंडी रॉडने लिहिलं स्वतःचं नाव…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्यानतर प्रियकराने गरम लोखंडी रॉडने मुलीच्या गालावर आपले नाव लिहिल्याची धक्कादायक घटना लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी युवतीने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. धौरहरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवतीने प्रियकरासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे अमन हुसेन नावाच्या प्रियकराने युवतीच्या दोन्ही […]
अधिक वाचा...त्रिकोणी प्रेमकथा! मुलीचे एकाच वेळी दोघांशी प्रेमसंबध अन् पुढे…
नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या इंडिया गेटजवळ एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची माहिती पुढे आली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रभाकर (वय २५, रा. संगम विहार, मुळ रा. इटावा, उत्तर प्रदेश)असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नवी दिल्लीतील इंडिया गेटच्या जवळ रात्रीच्या सुमारास एका आईस्क्रिम विक्रेत्याची हत्या करण्यात आली. […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेमातून नगरसेवकाच्या मुलीची कॉलेजमध्ये हत्या…
बंगळूरू (कर्नाटक): एकतर्फी प्रेमातून एका युवतीची (वय २४) कॉलेजमध्येच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरमेठ यांची मुलगी नेहा हिची हत्या फय्याझ या तिच्या कॉलेजातील युवकाने केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नेहा हिरमेठ हिच्या हत्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बी. व्ही. भूमारेड्डी इंजीनिअरिंग आणि तंत्रज्ञान कॉलेजमध्ये ही हत्या […]
अधिक वाचा...अनैतिक संबंधाला कटाळून महिलेची आत्महत्या; हातावर लिहीले की…
इंदुर (मध्य प्रदेश): इंदूर शहरातील एका महिलेने नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. महिलेला तिचा पती आणि त्याची मैत्रीण त्रास देत होते. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तथापि, तेजाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी मृत महिलेचा पती […]
अधिक वाचा...क्ररता! युवतीचे फेविक्विकने चिटकवले ओठ; जखमेवर मिरची पावडर…
भोपाळ (मध्य प्रदेश) : एकतर्फी प्रेमातून युवतीला क्रूर वागणूक देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भागातून उघडकीस आली आहे. आरोपीने लग्नासाठी प्रपोज केलं; पण तिने नकार दिल्यावर संतापलेल्या युवकाने तिला बेल्ट व पाइपने मारहाण केली आणि फेव्हिक्विकने तिचे ओठ चिकटवले. या मुलीशी क्रूर वागणाऱ्या आरोपी अयान पठाण याला अटक करण्यात आली आहे. युवतीवर सध्या रुग्णालयात […]
अधिक वाचा...आत्याने भाच्यासोबत ठेवले अनैतिक संबंध अन् गरोदरानंतर मिळाली मोठी शिक्षा…
नवी दिल्ली : देहराडूनमधील एका आत्याने (वय २०) आपल्या अल्पवयीन भाच्यासोबत (वय १६) अनैतिक संबंध ठेवल्याची घटना घडली होती. संबंधित घटना उघड झाल्यानंतर पोक्सो कोर्टाने आत्याला दोषी ठरवत वीस वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश अर्चना सागर यांनी दोषी महिलेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सहाय्यक जिल्हा सरकारी अधिवक्ता अल्पना थापा […]
अधिक वाचा...पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे…
पुणे: गरोदर प्रेयसीवर (वय २५) वार करत प्रियकराने तिला गंभीर जखमी केले पण सुदैवाने गरोदर युवती जीव वाचवून पळण्यात यशस्वी झाली. मात्र, तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. विनायक सूर्यवंशी नावाचा युवक आणि पीडित युवती एकत्र कामाला होते. दोघांची ओळख झाल्यानंतर पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे कामानिमित्त ही युवती मुंबईला गेली. विनायक 13 एप्रिल […]
अधिक वाचा...पत्नी आणि प्रियकराने मिळून पतीचा खून केला अन् मृतदेहाजवळच…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका पत्नीने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना हरदोई जिल्ह्यात घडली आहे. पतीला आपल्या पत्नीचं प्रियकरासोबत राहाणं खटकत होतं. यावरून दररोज वाद होत होते. अखेर पत्नीने प्रियकरासह मिळून शेतातच पतीची हत्या केली. हरदोई जिल्ह्यातील लोणार पोलिस स्टेशन हद्दीतील भडना गावात ही घटना घडली. येथे 12 एप्रिल रोजी चुटकुन्नू याचा मृतदेह […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरण! डोळ्याचे आश्रू सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा…
पुणे (सचिन मदगे): पुणे शहरातील धायरेश्र्वर मंदिराच्या प्रांगणात 13 एर्प्रिल रोजी एक घटना घडली. वेळ सकाळी आठची. सर्व सहकारी सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, संपून परतीच्या वाटेने निघाले होते. एक महिला दोन मुलां समवेत, भयभीत. दबक्या स्वरात, चल बीचल अवस्थेत थांबली होती. यावेळी सहकार्यांना तिचे ते भाव जाणून घेऊशी वाटले. महिलेने केलेले वर्णन… परराज्यातील महिला, प्रेम […]
अधिक वाचा...प्रियकर रात्रीच्या वेळी घरात घुसला अन् काही वेळाने दरवाजा वाजला…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रियकर रोज रात्री अंधाराचा फायदा घेत प्रेयसीसोबत राहण्यासाठी जायचा आणि पहाटे लवकर उठून पलायन करायचा. पण, एक दिवस त्याच्या या कृत्याचा भांडाफोड झाला. ग्रामस्थांनी या प्रियकराला रंगेहाथ पकडले आणि बेदम मारहाण केली. शिवाय, पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रेयसीसोबत त्याने विवाह केला पाहिजे, असा निर्णय झाला सर्वानुमते झाला आहे. सहजनवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत […]
अधिक वाचा...
