धक्कादायक! डॉक्टर महिलेने प्रियकर नगरसेवकाचे कापले गुप्तांग…

पाटणा (बिहार) : मढौरा येथील एका महिला डॉक्टरने प्रियकर नगरसेवकाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गंभीर जखमी असलेल्या नगरसेवकाला छपरा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

छपरा येथील महिला डॉक्टरचे एका नगरसेवकाशी प्रेम संबंध होते. नगरसेवकाने डॉक्टर महिलेला लग्नाचे आश्वासन दिले होते. लग्नासाठी मुहुर्तही काढण्यात आला होता. पण, नगरसेवक विवाहस्थळी आलाच नाही. 1 जुलै रोजी दोघांचे लग्न होणार होते. प्रियकर नगरसेवक विवाह करणे टाळत असल्याचे समजल्यानंतर महिलेने नगरसेवकाचे गुप्तांग कापले आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

महिला डॉक्टरने पोलिसांना सांगितले की, ‘वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. प्रियकर नगरसेवकासोबत तिचे शारीरिक संबंध होते. मात्र, लग्न करण्यास सातत्याने नकार द्यायचा किंवा लग्नाबाबत बोलणे टाळायचा. लग्नास सात ते आठ वेळेस नकार दिला. प्रियकर नगरसेवकासोबत सोमवारी (ता.1) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वाद झाला. त्यानंतर मी त्याचा प्रायवेट पार्ट कापून बाथरुममध्ये टाकला.’

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि चाकू जप्त केला. शिवाय, गंभीर जखमी झालेल्या नगरसेवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. जखमीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक आहे. याबाबत आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

खळबळजनक घटना! प्रेमातून मित्राचे गुप्तांग कापून बनवली मुलगी…

विकृती! पुणे शहरात पत्नीच्या गुप्तांगावर लावलं कुलूप अन् दोन दिवस चावीचा शोध…

महिलेने लॉजवर काढले युवकाचे कपडे अन् कापले गुप्तांग…

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…

शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!