हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…
नवी दिल्लीः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ५) सैन्य व अर्धसैनिक दलाच्या जवानांच्या शौर्य आणि वीरता याबद्दल त्यांना कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. सैन्य दलाच्या आणि अर्धसैनिक दलाच्या 10 जवानांचा कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये 7 हुतात्मा जवानांना मरणोत्तर हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. या सोहळ्यातील […]
अधिक वाचा...जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश…
नाशिक : मांडवड येथील लष्करी सेवेत असलेले जवान संदीप भाऊसाहेब मोहिते हे लेह लडाख येथे मशीन ऑपरेटिंग करताना गुरुवारी (ता. १) हुतात्मा झाले. भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत हुतात्मा जवान मोहिते यांच्यावर मांडवड गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी यावेळी हंबरडा फोडला होता. जवान संदीप मोहिते हे १०५ […]
अधिक वाचा...महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण…
बुलढाणा: महाराष्ट्राच्या अग्निविराला सियाचिनमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. अक्षय गवते असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. सियाचिनमधील ग्लेशियरवर कर्तव्य बजावताना प्रकृती ढासळल्याने अक्षय गवते यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे प्राणज्योत मालवली. जवान अक्षय गवते हे बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे आहेत. सियाचिनमध्ये […]
अधिक वाचा...लेहमध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारचा जवान हुतात्मा…
सातारा: भारतीय सैन्य दलाच्या जवानांना लेह येथे बर्फामध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील जवान शंकर बसाप्पा उकलीकर (रा. वसंतगड तालुका कराड) हे हुतात्मा झाले आहेत. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. शंकर उकलीकर हे सैन्य दलात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यांचे पार्थिव वसंतगड या गावी गुरुवारी (ता. १२) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2001 साली […]
अधिक वाचा...जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…
बीड : सिक्कीममधील ढगफुटीत बेपत्ता झालेले जवान पांडुरंग तावरे हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी काकड हिरा (जि. बीड) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पांडुरंग तावरे यांच्या मेघराज नव्याच्या 12 वर्षीय मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. सिक्कीममधील गंगटोक परिसरात मंगळवारी (ता. 3) ढगफुटी झाल्यानंतर तिस्ता नदीला पूर आला होता. यामध्ये भारतीय सैन्यातील 23 […]
अधिक वाचा...सिक्किममध्ये ढगफुटी! लष्कराचे 23 जवान बेपत्ता…
गंगटोक (सिक्कीम): सिक्कीममध्ये अचानक झालेल्या ढगफुटीनंतर तीस्ता नदीला पूर आला आहे. यामध्ये भारतीय लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासानाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे लष्कराचेही नुकसान झाले आहे. गुवाहाटीतील संरक्षण पीआरओंनी […]
अधिक वाचा...महाराष्ट्राचा सुपुत्र आकाश अढागळे लेहमध्ये हुतात्मा…
वाशिम : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन गावचे जवान आकाश काकाराव अढागळे वीरमरण आले आहे. 6 सप्टेंबर रोजी काश्मीरच्या लेह भागात कर्तव्य बजावत असताना हिमस्खलन होऊन त्यांचा उंच डोंगरावरून 1 हजार फुटाहुन अधिक खोल दरीत पडून अपघात झाला. या अपघातामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर लष्करी इस्पितळात औषधोपचार सुरू होते. मात्र, रविवारी (ता. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…
सातारा : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला शनिवारी (ता. १९) सायंकाळी भीषण अपघात झाला होता. या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले होते. यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र वैभव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. जवान वैभव भोईटे अनंतात विलीन झाले असून, दीड वर्षाच्या लेकीने त्यांना अग्नी दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. लडाखमध्ये हुतात्मा झालेल्यांमध्ये एक […]
अधिक वाचा...लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; पाहा नऊ जणांची नावे…
सातारा : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला शनिवारी (ता. १९) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले असून, यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र वैभव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्यांमध्ये एक ज्यूनिअर कमीशन्ड ऑफिसर आणि ८ जवानांचा समावेश आहे. लेहहून न्योमाच्या दिशेने जाताना लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. लडाखच्या न्योमा जिल्ह्यातल्या […]
अधिक वाचा...कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
नवी दिल्ली: भारतीय लष्करात सेवा करणारा जवान घरी आल्यानंतर कुटुंबियांनी रेड कार्पेट टाकून आपल्या लाडक्या लेकाचे स्वागत केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच घरी परतलेल्या आपल्या लेकाच्या स्वागतासाठी घरच्यांची लगबग आणि त्यांनी केलेलं स्वागत पाहून अनेकांची डोळे पाणावले आहेत. शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले पवन कुमार मेजर जनरल (निवृत्त) यांनी हा […]
अधिक वाचा...
