सांगलीचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणादरम्यान वीरमरण…

सांगली : सांगली जिल्ह्याच्या पलूस गावचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार (वय २६) यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या महत्त्वाच्या पदावर निवड झाली होती. परंतु, प्रशिक्षणादरम्यान 20 किमी रनिंगचा अंतिम टप्पा पूर्ण करत असताना त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. आयटी कंपनीतील नोकरी सोडून ते सैन्य दलात भरती झाले होते. लेफ्टनंट अथर्व कुंभार हे सैन्य दलात […]

अधिक वाचा...

लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्यात आहेत तरी काय?

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) पुणे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करत असून, त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हिडिओमधून चंदू चव्हाण यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया नोंदवत आहेत. पण, त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी […]

अधिक वाचा...

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताकडून तयारी सुरू असताना भारत पाकिस्तान सीमेवर एक जवान अचानक सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला आहे. या जवानाना पाकच्या सैन्याने ताब्यात घेतले आहे. फिरोजपूर स्थित सीमारेषेवरील ही घटना घडली आहे. भारत-पाकिस्तान बॉर्डरवरील फिरोजपूर स्थित झिरो लाईन पार करुन बीएसएफचा […]

अधिक वाचा...

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय जवानाला अटक…

चंदीगड (पंजाब): पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी भारतीय लष्कराच्या जवानाला पंजाब पोलिसांनी केली  आहे. नाशिक आर्मी कँटान्मेंटमध्ये तैनात असताना पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. आरोपी जवान हा नाशिकमधील भारतीय लष्कराच्या कँटान्मेंटमध्ये तैनात होता. संदीप सिंह असे हेरगिरी करणाऱ्या जवानाचे नाव आहे. संदीप सिंह याने आयएसआयला नाशिक, जम्मू […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाने घातला घाला…

पाचोरा (जळगाव) : गावाला नवीन घर बांधल्यानंतर घराची वास्तुशांतीच्या कार्यक्रमसाठी भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत जवान भूषण आनंदराव बोरसे सुटीवर आले होते. शेतात गेलेल्या वडिलांना मदतीसाठी गेले असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गाव शिवारात घडली. अंतुर्ली खडकी गावचे सुपुत्र भुषण आनंदराव बोरसे हे बिहार येथील मोतीहारी […]

अधिक वाचा...

जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…

धुळे : पाकिस्तानात गेलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण यांनी आज (बुधवार) धुळ्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. गळ्यात सरकारचा निषेध नोंदवणारी पाटी परिधान करुन चंदू चव्हाण यांनी धुळ्यात न्यायाची भीक मांगो आंदोलन केले, त्यांच्या या आंदोलनाची शहरात चांगली चर्चा रंगली आहे. धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात आपल्याला न्याय […]

अधिक वाचा...

Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक…

पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करातून नुकतेच बडतर्फ करण्यात आलेले जवान चंदू चव्हाण आणि हरेंदर यादव हे दोन जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. लखनौ व बनारस येथे दोन्ही जवान हातामध्ये तिरंगा आणि भांडे घेऊन न्यायासाठी भीक मागत आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स दोघांना न्याय द्यावा, अशा प्रतिक्रिया नोंदवत आहेत. […]

अधिक वाचा...

Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…

मुंबई (संतोष धायबर): पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, तीन दिवसांच्या आंदोलनानंतर शुक्रवारी (ता. ९) आंदोलन तात्पुरते मागे […]

अधिक वाचा...

Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…

मुंबईः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला असून, रस्त्यावर त्यांची जीवन-मरणाची लढाई सुरू […]

अधिक वाचा...

जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!

पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा आपलं १५ महिन्याचं बाळ आणि पत्नीसह सहकुटुंब दिल्लीतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!