पुणे! जुन्नरच्या अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर…

पुणे : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने शेजारीच राहणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार केला अन् तिची हत्या केली, अशी माहिती समोर आली होती. पण नराधमाने आधी चिमुकलीचा जीव घेतला अन् त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. चौथीत शिकणारी […]

अधिक वाचा...

पुणे! जुन्नरचा आरोपी ऐटीत म्हणाला, बघा बघा मी सायकलवरून चाललोय…

पुणे: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्याच्या कृत्याने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. हे संतापजनक कृत्य केल्यानंतर हा आरोपी पोलिसांना आणि गावकऱ्यांना गुंगारा देण्यासाठी निष्पापपणाचा आव आणत फिरत होता. मात्र, बघा बघा मी CCTV मध्ये दिसतोय… हे आरोपीचेच वाक्य त्याच्या मुळावर आले अन् पोलिसांच्या सतर्कतेमुळे या नराधमाचे बिंग फुटले. पीडित […]

अधिक वाचा...

पुणे! जुन्नरच्या पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं; घराबाहेर बोलावलं अन्…

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात अल्पवयी मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 18) दुपारी 3:30 ते चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या विकृत कृत्यामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस […]

अधिक वाचा...

नसरापूरची पुनरावृत्ती! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत…

पुणे : पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर (वय ९) लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात मंगळवारी (ता. १८) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एका युवकाने सायकलवरून मुलीला उसाच्या शेताच्या परिसरात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात वाढदिवसानिमित्त शोभायात्रा; डीजेच्या गाडीने घेतला एकुलता एका मुलचा बळी…

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत डीजे वाहनाच्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आयोजक देवराम लांडे, अमोल लांडे, डीजे मालक सौरभ शेखरे आणि चालक नामदेव रोकडे यांच्यावर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! माजी जिल्हा परिषद अध्यक्ष […]

अधिक वाचा...

पुणे! तलाठी अन् युवतीच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट…

पुणे : जुन्नर तालुक्यातील कोकण कड्यावरुन तलाठ्याने महाविद्यालयीन युवतीसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता दोघांमधील नातेसंबंधही समोर आले आहेत. श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी, (वय 40) आणि रुपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) असे मृत महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असणारे श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि […]

अधिक वाचा...

पुणे जिल्हा! तलाठ्याची युवतीसह आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले, पत्नीचे अनैतिक संबंध…

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात तलाठी आणि महाविद्यालयीन युवती मृतावस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह १२०० फूट खोल दरीत आढळले आहेत. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) असे मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. मृत रामचंद्र हे अहिल्यानगर […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात तलाठी अन् महाविद्यालयीन युवतीचा आढळला मृतदेह…

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील आदिवासी भागाील दुर्गावाडी येथे असलेल्या कोकणकडा परिसरातील सुमारे 1200 फूट खोल दरीत दोन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. कोकणकडा येथून या दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून वर्तवण्यात आले आहे. मृतामध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन युवतीचा समावेश आहे. श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी, […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन…

पुणे : कौटुंबिक ताणतणावातून वारूळवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे ) येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून शिक्षक दाम्पत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चिराग चंद्रशेखर शेळके (वय 28) व त्यांच्या पत्नी प्रा. पल्लवी (वय 24) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. चिराग व प्रा.पल्लवी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या शिक्षक दांपत्याचे मृतदेह […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!