बार्शी पोलिस स्टेशन समोरील चप्पल दुकानास अचानक आग…

बार्शी (आकाश वायचळ): सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील बस स्थानकाजवळील आणि शहर पोलिस स्टेशन समोरील चप्पल दुकानास अचानक आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवत हानी झालेली नाही. बार्शी शहर पोलिस स्टेशन समोरील शुभम चप्पल मार्ट या दुकानास रात्री 10 : 00 वाजताच्या सुमारास आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशमन […]

अधिक वाचा...

बांगलादेशमध्ये भीषण आगीत ४३ जणांचा होरपरळून मृत्यू…

ढाका (बांगलादेश): ढाक्यामध्ये गुरुवारी (ता. २९) रात्री एका सात मजली इमारतीला आग लागली. या भीषण आगीमध्ये 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी या घटनेबाबत अधिकृत माहिती दिली. जखमींची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या अग्निशमन दलाच्या एका […]

अधिक वाचा...

Video: कारखान्यात भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू…

नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील अलीपूर भागातील दयाल मार्केटमधील एका पेंट फॅक्टरीत आग लागून 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यासोबतच चार जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीतल्या अलीपूरमध्ये ही घटना घडली आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १५) सायंकाळी […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये गोदामाला आग; सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू…

पुणेः पिंपरी चिंचवडमधील एका गोदामाला सोमवारी (ता. २२) रात्री उशिरा आग लागली आणि क्षणात या आगीने रौद्र रुप धारण केले. आगीमध्ये होरपळून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. वाल्हेकर वाडी परिसरातील गोदामाला रात्री उशिरा आग लागली होती. पोटमाळ्यावर अडकून पडल्याने आगीत ललित अर्जुन चौधरी (वय 21) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय 23) या सख्ख्या भावांचा […]

अधिक वाचा...

कडाक्याच्या थंडीमुळे रुम हिटर लावला अन् 6 जणांचा होरपळून मृत्यू…

नवी दिल्ली : राजधानीत कडाक्याच्या थंडीमुळे रात्रीच्या वेळी घरात हिटर लावला आणि कुटुंब झोपेत असतानाच घराला आग लागली. या घटनेत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, संपूर्ण कुटूंब उद्धवस्त झाले आहे. मृतांमध्ये २ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. दिल्लीच्या पीतमपुरा भागात ही घटना घडली आहे. एका व्यापाऱ्याच्या घरातील वरच्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. […]

अधिक वाचा...

छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपनीला भीषण आग; सहा कामगारांसह श्वानाचा मृत्यू…

छत्रपती संभाजीनगर : वाळुज एमआयडीसीमध्ये ग्लोव्हज बनवणाऱ्या कंपनीत शनिवारी (ता. ३०) मध्यरात्री अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत 10 जण अडकले होते. ज्यात 6 जणांचा जागीच आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. कारखान्यातून बाहेर पडण्याच्या मुख्य गेटवरच आग लागल्याने कामगारांना बाहेर पडता न आल्यामुळे सहा जणांना जीव […]

अधिक वाचा...

बस आणि डंपरची समोरासमोर धडक; 13 जणांचा होरपळून मृत्यू…

भोपाळ (मध्य प्रदेश): गुना येथे बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण धडकेनंतर बस उलटली आणि आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. २५ जण बसची काच तोडून बाहेर आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. अपघातानंतर एकच खळबळ उडाली होती. मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. अपघातग्रस्त बस बुधवारी (ता. २७) रात्री साडे आठच्या सुमारास […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…

बीड : आलापूर (ता. माजलगाव) येथे पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली आणि घरामध्ये असलेल्या एका अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामभाऊ शहाणे असे मृत्युमुखी पडलेल्या अंध वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिस आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी घटनास्थळावर दाखल […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू….

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील तळवडे एमआयडीसीत असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सात महिलांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवार) घडली आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून, सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. वाढदिवसाला […]

अधिक वाचा...

Video: मुंबईत इमारतीला भीषण आग; दोन जणांचा होरपळून मृत्यू…

मुंबई : कांदिवली महावीरनगर येथील वीणा संतूर बिल्डिंगमध्ये लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे. कांदिवली येथील वीणा संतूर इमारतीला आज (सोमवार) दुपारी 12 चा सुमारास आग लागली होती. इमारतीच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!