हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…
कोल्हापुरात ट्रॅव्हल्स उलटून पुण्यातील, एकाच कुटुंबातील तिघे ठार पुणे: गोव्याहून मुंबईकडे भरधाव वेगात निघालेली खासगी ट्रव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री दोनच्या सुमारास कोल्हापूर-राधानगरी रोडवर पिरवाडी गावच्या हद्दीत पुईखडी वळणावर हा अपघात झाला आहे. आई नीलू विराट गौतम (वय 46), मुलगी रिद्धिमा गौतम (वय 17) आणि […]
अधिक वाचा...लोणावळा येथे टपरी धारकांवर सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा शहरातील ‘मॅगी पॉईंट’ येथे शर्ती पेक्षा जास्त वेळ आस्थापना चालू ठेवणा-या ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मॅगी पॉईंट येथे शर्ती पेक्षा जास्त वेळ आस्थापना चालू ठेवणा-या ५ टपरी धारकांवर कारवाईचा बडगा उचलत त्यांचे […]
अधिक वाचा...शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हेगारावार एमपीडीए अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार तुषार कैलास काकडे याचेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार तुषार कैलास काकडे (रा. फ्लॅट नं. ११०९/सी, एस. आर.ए. बिल्डींग, शिंदे वस्ती, हडपसर पुणे) याचेविरुध्द पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हेगारावर प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करणेकरीता अपर पोलिस आयुक्त, […]
अधिक वाचा...पत्नी आणि चिमुकली झोपली असताना घरात सोडला कोब्रा…
भुवनेश्वर (ओडिशा): गंजाम जिल्ह्यात 7 ऑक्टोबर रोजी एक महिला आणि तिची दोन वर्षांची मुलगी त्यांच्या घरात सर्पदंशामुळे मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. महिलेच्या पतीने घरात विषारी साप सोडला होता, त्याच्या दंशामुळे दोघींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. गंजाम जिल्ह्यातील कबिसूर्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अधेइबाराग गावात ही घटना घडली आहे. के गणेश पात्रा असे […]
अधिक वाचा...अहमदनगर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर गुन्हे दाखल करा…
नगर: अहमदनगर जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विनानोंदणी तसेच अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर विनाविलंब कारवाई करत त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेऊन […]
अधिक वाचा...युवतीची धारदार शस्त्राने गळा चिरुन घरातच हत्या…
धुळे : धुळे शहरातील नकाने परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या मागे असलेल्या बालाजी नगर येथे एका युवतीची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २२) सांयकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास करत आहेत. निकिता पाटील (वय २२) असे या […]
अधिक वाचा...दिघी पोलिसांनी सराईताकडून दुचाकी केल्या जप्त; पाहा दुचाकींचे क्रमांक…
पुणे (सुनिल सांबारे): दिघी पोलिस ठाणे तपास पथकाकडून मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार अटक करुन त्याच्याकडून ३,५५,००० रुपये किमतीच्या सात मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिघी पोलिस ठाणे मधील पो.हा.ब.नं. ९११ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती चोरीची मोटार सायकल दाभाडे सरकार चौकाचे पुढे चोली […]
अधिक वाचा...येरवडा कारागृहातून पळालेला कैदी स्वतःहून कारागृहात दाखल…
पुणे (संदीप कद्रे): खुनाच्या आरोपाखाली येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष भरत जाधव कारागृहातून पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, येरवडा कारागृहातून पळालेला कैदी स्वतःहून कारागृहात दाखल झाला आहे. येरवडा खुले जिल्हा कारागृह, पुणे येथील बंदी क्र. सी-949 आशिष भरत जाधव याने सोमवारी (ता. २०) दुपारी खुले कारागृहाचे अभिरक्षेतुन अनधिकृतपणे […]
अधिक वाचा...मुंबईत सुटकेसमध्ये आढळला युवतीच्या मृतदेह; पोलिसांकडून छडा…
मुंबई : कुर्ल्यात मेट्रोचे काम सुरू असलेल्या साईटवर एका पुलाखाली बंद सूटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. मृत युवतीची ओळख पटवणारी कोणतीच खूण किंवा पुरावा नसातानाही, मुंबई पोलिसांनी अतिशय हुशारीने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. सूटकेस सापडल्यापासून अवघ्या एका दिवसांतच पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी त्या महिलेच्या प्रियकराला […]
अधिक वाचा...धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका युवकाने एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये मुलीसह दोघांचा मृत्यू झाला असून, कुटुंबातील चौघं जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. आशिष चौधरी असे आरोपीचे नाव आहे. आशिष याचे आपल्या घराशेजारीच राहाणाऱ्या एका युवतीवर एकतर्फी प्रेम होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. पण तिच्या […]
अधिक वाचा...
