सहलीची नाव उलटून १२ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू…
वडोदरा (गुजरात) : वडोदरामध्ये सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची बोट तलावात उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत १२ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. हरणी तलावात बोट उलटली. या बोटमध्ये 23 विद्यार्थी आणि चार शिक्षक होते. सर्व विद्यार्थी वडोदरा येथील एका शाळेतील आहेत. बचावकार्यात 13 मुलं आणि दोन शिक्षकांना वाचवण्यात यश आले आहे. पाण्यातून वाचविण्यातून आलेल्या नऊ ते दहा […]
अधिक वाचा...धक्कादायक! मुलीच्या नातेवाईकांनी केली वृद्ध वडिलांना बेदम मारहाण; जीव गेला…
सांगली: प्रेम संबंधातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना विजेच्या खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये मुलाचे वडील दादासाहेब रामचंद्र चौगुले यांचा मृत्यू झाला आहे. शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये ही घटना घडली असून, एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दादासाहेब चौगुले […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…
कर्जत : एकतर्फी प्रेमातून श्रावणी मोहन पाटोळे या बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना राक्षसवाडी बुद्रुक येथे घडली आहे. श्रावणी हिचे पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्या दृष्टीने ती तयारी देखील करत होती. मात्र, तिचे हे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राक्षसवाडी येथील प्रतीक […]
अधिक वाचा...प्रेम! पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्यानं लावला प्रेयसीच्या खुनाचा छडा…
नवी मुंबई : प्रेयसीची हत्या करुन प्रियकरानेही आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये घडली असून, पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्याने छडा लावला आहे. वैष्णवी बाबर (वय 19) असे हत्या करण्यात आलेल्या प्रेयसीचे नाव तर वैभव बुरुंगले (वय 24) असे रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. प्रेयसीची गळा आवळून प्रियकरानं हत्या केली होती, तिचा मृतदेह तब्बल एका […]
अधिक वाचा...पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…
धुळेः पाकिस्तानमधून सहिसलामत परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आर्थिक फसवणूकीबाबत त्यांनी भुसावळ पोलिस स्टेशनला निवेदन दिले आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानने तब्बल ३ महिने २१ दिवस त्यांचा छळ केला होता. भारत सरकारने मोठे प्रयत्न केल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. संपूर्ण […]
अधिक वाचा...पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…
पुणे : पुणे शहरातील विमाननगर परिसरात सुरू असलेला हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला असून, वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या दोन मॉडेल्सना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली असून, विदेशातून हा वेश्या व्यवसाय चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागात गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन […]
अधिक वाचा...प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…
छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास परिसरात बंगल्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारून 5 जणांना अटक केली. परदेशी युवतीसह दिल्लीच्या 2 युवतींची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजेंद्र राजपूत आणि प्रवीण बालाजी कुरकुटे यांच्यासह अन्य तिघांना यात अटक करण्यात आली. कॅसिनोत नोकारीच्या बहाण्याने उझबेकिस्तानची 28 वर्षीय युवती देशाच्या […]
अधिक वाचा...पुणे शहरात वाढदिवसाचा केक तलवार व कोयत्याने कापला अन् बड्डे बॉयसह…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात वाढदिवसाचा केक धारधार तलवार व कोयत्याने कापून साजरा करणा-या बड्डे बॉय व त्याच्या साथिदारांना घातक हत्यारासह सहकारनगर पोलिस स्टेशन पुणे शहर कडून जेरबंद करण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सहकारनगर पोलिस कडील तपास पथकाचे अधिकारी व पोलिस अंमलदार असे मकर संक्रातीच्या सणाचे अनुशंगाने १४/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशनचे […]
अधिक वाचा...पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय अन् एक दिवस…
मुंबई : कुर्ला येथे मीठी नदीच्या किनाऱ्यावर 5 जानेवारी रोजी एका युवकाचा मृतदेह सापडला होता. क्राइम ब्रँचच्या युनिट 5ने या प्रकरणाचा छडा लावला आहे. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून युवकाची हत्या झाल्याची घटना तपासादरम्यान समोर आली आहे. कुर्ला येथील मीठी नदीच्या किनाऱ्यावर 5 जानेवारी रोजी अमान अब्दुल शेख (वय २३) या व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो […]
अधिक वाचा...फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणारा युनिट 4चे ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणाऱ्यास युनिट 4ने ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातून ७३ हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. चतुर्श्रुंगी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 938/2023 भादवी कलम 381 चा गुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना 15/01/2024 रोजी युनिट 4 पोलिस हवा. […]
अधिक वाचा...
