लग्न ठरलेल्या युवतीचा गळा चिरून खून…

पाटणा (बिहार) : बिहारमधील गोपालगंजमधील गोपाळपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रतनपुरा गावात युवतीच्या खुनाची घटना घडली आहे. पिंकी कुमारी असे मृत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पिंकी बेपत्ता होती. शुक्रवारी रात्री ती घरी परत आली नाही म्हणून घरच्यांनी तिचा शोध घेतला. शनिवारी देखील […]

अधिक वाचा...

महिलेला अंघोळ करताना पाहण्यासाठी छतावर चढला अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): एक महिला घराच्या अंगणात अंघोळ करत होती. तिला महिलेला पाहण्यासाठी एक व्यक्ती नशेतच घराच्या छतावर चढला होता. परंतु, छतावरून पडून मद्यपीचा मृत्यू झाल्याची घटना झाशी येथे घडली आहे. मात्र, काही लोकांनी या तरुणाला छतावरून ढकलल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा, आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू…

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड जवळ एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला […]

अधिक वाचा...

वऱ्हाडाच्या स्कॉर्पिओवर खडीचा हायवा पटली; सहा जणांचा मृ्त्यू…

पाटणा (बिहार) : बिहारच्या भागलपूर कहलगाव मुख्य मार्गावर आमापूर परिसरामध्ये सोमवारी रात्री साडेआकराच्या सुमारास वऱ्हाडाच्या गाडीवर खडीची वाहतूक करणारा हायवा पलटी झाला. या अपघातामध्ये स्कॉर्पिओमध्ये असलेल्या सहा जणांचा जागीच मृ्त्यू झाला आहे. तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक Video! वलिडांना अमानुषपणे केली मारहाण, सोडला जीव…

चेन्नई : मालमत्तेच्या हव्यासापायी मुलाने वृद्ध पित्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बेदम मारहाण झाल्यामुळे वडिलांनी जीव सोडला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मुलाला अटक केली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! तामिळनाडूतील पेरांबलूर जिल्ह्यातील कृष्णपुरम येथे 16 फेब्रुवारी रोजी के संतोष (वय ४०) याने मालमत्तेच्या […]

अधिक वाचा...

अमरावती हादरली! जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या…

अमरवती : अमरावतीत जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या करण्यात आली असून, वडील थोडक्यात बचावले आहे. ही खळबळजनक घटना अमरावती शहरातील मंगलधाम परिसरातील बालाजी नगर परिसरात सोमवारी (ता. २९) दुपारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी पथकासह घटना स्थळाला भेट दिली. यावेळी परिसरात […]

अधिक वाचा...

नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने ‘बारक्या’ला पुण्यातून ठोकल्या बेड्या…

नाशिकः गुंडा विरोधी पथकाने उपनगर पोलिस ठाणे येथील गोळीबारातील गुन्हेगारी गँगचा शूटर व मोक्का मधील फरार आरोपी ‘बारक्या’ ला पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. उपनगर पोलिस ठाणे हद्दीत 02/02/2024 रोजी फिर्यादी बरखा उज्जेनवाल याच्यावर फर्नांडीसवाडी, नाशिकरोड परिसरात आरोपी मयूर बेद गँग चे टोळी प्रमुख मयूर बेद, संजय बेद, टक्कू उर्फ सनी पगारे, बारक्या उर्फ श्रीकांत वाकूडे […]

अधिक वाचा...

माजी पंतप्रधानांचा मुलगा व नातवाविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल…

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा मुलगा आमदार एच. डी. रेवण्णा आणि नातू खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिला आयोगाच्या शिफारशीवरुन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहायक पोलिस […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील कंपनीमधील दरोड्यातील आरोपींना अटक; पाहा नावे…

पुणे (संदिप कद्रे): दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखेच्या पथकाने हारको कंपनीमध्ये दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगारांचा ०२ दिवसांमध्ये शोध घेवून, त्यांना अटक केली आहे. आरोपींकडून एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणले असून, पुढील तपास करत आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर येथे नेमणुकीस असलेले अशोक आटोळे, सहाय्यक पोलिस फौजदार यांना […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीत लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पेठ (ता. आंबेगाव जि, पुणे) या गावातील वलखेड वस्ती येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद बंगल्याच्या कपाटातील लॉकर मधून ४ लाख ६३ हजार ४२५ रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! सदर घटनेबाबत शरद तुकाराम […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!