आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या गँगवॉरमधून घडलेल्या आयुष उर्फ गोविंदा कोमकर (वय १९) हत्या प्रकरणी पोलिसांनी थेट गुजरातमध्ये धाड टाकत आंदेकर कुटुंबातील आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा समावेश आहे. या चौघांना पुणे पोलिसांनी कोमकर हत्या प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई […]

अधिक वाचा...

कोल्हापूर! पत्नीला पळवून नेल्याचा भयंकर बदला, मध्यरात्री निर्घृण हत्या…

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील फुलेवाडी परिसरात शुक्रवारी (ता. १२) मध्यरात्री गँगवॉरमधून एका सराईत गुन्हेगाराची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली आहे. महेश शिवाजी राख (वय २३, रा. अहिल्याबाई होळकर नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महेश राख हा नुकताच हद्दपारीची शिक्षा पूर्ण करून कोल्हापुरात परतला होता. तो शहरात परतल्यानंतर काही तासांतच गंगाई […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत गणेश कोमकर याचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर याची पार्किंगमध्ये काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या बंडू आंदेकर याने चौकशीदरम्यान ‘नातवाचं मीच नाव गोविंदा ठेवले होते,’ अशी माहिती दिली आहे. बंडू आंदेकर याच्या मुलीचा मुलगा आयुष (वय १९) असल्याने जेव्हा आंदेकर कोमकरांचे संबंध चांगले […]

अधिक वाचा...

पुणे! माजी पोलिस अधिकाऱ्याने सुनेकडे केली शरिर संबंधाची मागणी…

पुणे: निवृत्त सहायक पोलिस आयुक्तावर आपल्या सुनेचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 10 सप्टेंबरच्या रात्री त्यांनी सुनेच्या बेडरूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त, त्यांची पत्नी आणि मुलगा या तिघांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! नवविवाहित मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला गळफास…

जळगाव: जळगाव शहरातील सुंदरमोती नगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेनं लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यात आणि वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पतीसह सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळातून तरुणीने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुरी गौरव ठोसर (वय २३) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

बीड! अधिकाऱ्याने मॉर्निंग वॉकवरून आल्यावर संपवलं जीवन….

बीड: एका सरकारी अधिकाऱ्याने मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यात घडली आहे. विलास डोंगरे (वय ५२) असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते बीड पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. विलास […]

अधिक वाचा...

नर्तकी पूजा हिने माजी उपसरपंच गोविंद बर्गे अन् तिच्या नात्याविषयी सांगितले…

सोलापूर : नर्तकी पूजा गायकवाड हिने माजी उपसरपंच गोविंद बर्गे अन् तिच्या प्रेमाबाबत कबुली दिली आहे. पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसाची पोलिस कोठडी आहे. त्यामुळे पोलिस आता सगळ्या बाजूने तपास करत आहे. लुखमसला (ता. गेवराई, बीड) येथील माजी उपसरपंच आणि प्लॉटिंग व्यवसायातून बक्कळ पैसा कमावणारे गोविंद बर्गे हे एका कला केंद्रातील […]

अधिक वाचा...

पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेतील आंदेकर टोळीचा म्होरक्या असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्या घराची बुधवारी (दि. १०) सायंकाळी पाच ते गुरुवारी (दि. ११) पहाटे चारपर्यंत पुणे पोलिसांनी झडती घेतली. गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्याच्या घरातून मोठं घबाड सापडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना आंदेकरच्या घरातून रोख रकमेसह […]

अधिक वाचा...

बीड हादरलं! बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला लटकलेल्या अवस्थेत, वडिलांचा मृतदेह…

बीड: बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता, त्यानंतर आज त्या व्यक्तीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जयराम बोराडे या व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी इमामपूर रोड परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बोराडे यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी घरातून […]

अधिक वाचा...

बारामती! भावकीच्या वादातून काकाने केली पुतण्याची हत्या…

बारामती (पुणे): बारामती तालुक्यातील पारवडीमध्ये बुधवारी (ता. १०) रात्री भावकीच्या वादातून युवकाची (वय २४) निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! बारामती तालुक्यातील पारवडी येथील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!