जामखेडमध्ये नृत्यांगनेची लॉजवर आत्महत्या, रोहित पवार ट्विट करून म्हणाले…
अहिल्यानगर : जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दीपाली पाटील (वय ३५) ही मूळची कल्याण येथील रहिवाशी आहे. आपल्या काही मैत्रिणींसोबत ती सध्या जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी […]
अधिक वाचा...नर्तकी पूजा हिने माजी उपसरपंच गोविंद बर्गे अन् तिच्या नात्याविषयी सांगितले…
सोलापूर : नर्तकी पूजा गायकवाड हिने माजी उपसरपंच गोविंद बर्गे अन् तिच्या प्रेमाबाबत कबुली दिली आहे. पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसाची पोलिस कोठडी आहे. त्यामुळे पोलिस आता सगळ्या बाजूने तपास करत आहे. लुखमसला (ता. गेवराई, बीड) येथील माजी उपसरपंच आणि प्लॉटिंग व्यवसायातून बक्कळ पैसा कमावणारे गोविंद बर्गे हे एका कला केंद्रातील […]
अधिक वाचा...
