Video: पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा…
गुरूजी तालिम टायटन्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ढोलताशा, रंगारी रॉयल्स् संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला !! पुणे (संदिप कद्रे): पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत गुरूजी तालिम टायटन्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ढोलताशा आणि रंगारी […]
अधिक वाचा...Video: पाकिस्तान जिंदाबाद नाही म्हणणार तर काय म्हणणार?
बेंगळुरू: बेंगळुरू येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहत्यांना ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणा देणाऱ्या चाहत्याला पोलिसांनी रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ‘एक पोलिस अधिकारी हे पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना ‘पाकिस्तान जिंदाबाद’ या घोषणा देण्यापासून रोखत आहेत. त्यामुळे सामना बघायला आलेले पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी संतापले आहेत. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी पोलिस अधिकाऱ्यांना म्हणत […]
अधिक वाचा...भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार सामना! वाहतुकीत बदल पाहा…
पुणे : पुणे शहरातील गहुंजे स्टेडिअम आज (गुरुवार) विश्वचषक 2023 मधील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. तब्बल 27 वर्षांनंतर क्रिकेट सामने पुण्यात होणार असल्याने अनेकजण उत्सुक आहेत. या मात्र गहुंजेला जाण्यासाठी रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहतुकीचे बदल जाणून घ्या…. देहू रोड पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार आज वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. […]
अधिक वाचा...दीड कोटी जिंकलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई…
पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम 11 गेममध्ये दीड कोटी जिंकले होते. पोलिसांनी सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार गठित केलेल्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या चौकशी समितीने ही कारवाई केली. ऑन ड्युटी असा खेळ खेळणे गैरवर्तणुकीची कृती असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला […]
अधिक वाचा...
