बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला कोठडी तर दुसऱ्या आरोपीचे वय…
मुंबईः राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) आणि माजी मंत्री यांची शनिवारी (ता.12) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (रविवार) आरोपींना न्यायालयात हजर केले असता सरकारी आणि आरोपींच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी गुरुनैल सिंग याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दुसऱ्या आरोपी […]
अधिक वाचा...रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेजारी राहणारा महिलेच्या शेजारी जाऊन झोपला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भदोही येथे घडली आहे. या प्रकरणातील आरोपीसह त्याचे दोन्ही भाऊ फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. भदोही येथे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने या विवाहित महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस […]
अधिक वाचा...बदलापूरमधील शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
ठाणेः बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर एक महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच 1 महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयरीत्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या […]
अधिक वाचा...अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दहन नाही तर दफन केले जाणार; कारण…
ठाणे : बदलापूरच्या शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेचा मृतदेह दहन न करता दफन करण्याची इच्छा त्याच्या कुटुंबाने व्यक्त केली आहे. अक्षय शिंदे याच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरला […]
अधिक वाचा...अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी न्यायमुर्तींनी विचारले पोलिसांना अनेक प्रश्न…
मुंबईः बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयात आज (बुधवार) सुनावणी पार पडली असून या सुनावणीवरून न्यायमूर्तींनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले आहेत. अक्षय शिंदे याला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलिस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि एन्काऊंटर झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ फुटेज उच्च न्यायालयाने सदर करण्यास सांगितले आहेत. याप्रकरणी न्यायमूर्ती पृथ्वीराज […]
अधिक वाचा...घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकरण! पुढील आदेशापर्यंत जैसे थे ठेवण्याचे आदेश…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर अपात्र प्रकरणात पुढील आदेशापर्यंत जैसे थे ठेवण्याचे आदेश न्यायमुर्ती नितीन बोरकर यांनी दिले आहेत. घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिषेक शंकरराव ठाकरे व दि. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पांढरकवडा येथील विभागीय अध्यक्ष […]
अधिक वाचा...कर्ज उचलल्या प्रकरणी 60 आरोपींची घाटंजी न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील किन्ही, तिवसाळा, जरंग, जरुर, आंबेझरी, मोवाडा व इतर गावांतील शेतकऱ्यांनी घाटंजी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत खोटे व बनावट दस्तऐवज दाखल करुन फसवणूक केल्याप्रकरणी एकूण 60 आरोपींची घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा न्यायालय क्रमांक 1 चे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अतुल अरुण उत्पात यांनी पुराव्या अभावी निर्दोष […]
अधिक वाचा...घाटंजी न्यायालयाने कुर्ली येथील विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपालची केली निर्दोष मुक्तता…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कुर्ली येथील विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपाल आरोपी विनोद चंपतराव भास्करवार (60, श्रीराम अपार्टमेंट, समर्थवाडी, यवतमाळ) यांनी बॅकेत अपहार केल्याप्रकरणी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा न्यायालय क्रमांक 2 प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत कळमकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपी विनोद भास्करवार यांचे तर्फे […]
अधिक वाचा...बदलापूर प्रकरण! आरोपी अक्षय शिंदे याची चिमुकल्यांसमोर ओळख परेड…
ठाणे : एका नामांकित शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार केला होता. अक्षय शिंदे असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पीडित चिमुकल्यांसमोर आरोपीची ओळख परेड करण्यात आली आहे. बदलापूर प्रकरणात पीडित चिमुकल्यांसमोर आरोपीची ओळख परेड करण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडित चिमुकल्यांनी आरोपी अक्षय शिंदे याला ओळखले आहे. शनिवारी कल्याण कोर्टामध्ये […]
अधिक वाचा...लाच घेतल्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा व 12 हजार द्रव दंड…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : वणी एरिया निलजई माईन्स येथील डब्स.सी.एल फायनान्स व्यवस्थापक माणीकलाल मदनमोहन पोल, लिपीक अविनाश मारोतराव काकडे यांनी ₹ 2000 लाच घेतल्या प्रकरणी केळापूर न्यायालयाचे न्यायाधिश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी 5 वर्षांची शिक्षा व ₹ 12,000 द्रव दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे सीबीआय – एसीबीचे विशेष […]
अधिक वाचा...
