घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन सदस्य अपात्र प्रकरणात कोणताही निर्णय घेऊ नये…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीचे दोन संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे, संचालक आशिष सुरेश लोणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठात रिट याचीका दाखल केली आहे. सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण (यवतमाळ) यांनी दिलेल्या आदेशाला आवाहन दिले आहे. सदर प्रकरणात सचिव सहकार, पणन […]
अधिक वाचा...बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांचा मोठा दावा…
पुणे: बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीकडून देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या अपात्रतेला आव्हान दिले आहे. यूपीएससीच्या अपात्रेला आव्हान देताना पूजा खेडकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘मला अपात्र ठरविण्याचा अधिकारी यूपीएससीला नाही’असा दावा पूजा खेडकर यांनी न्यायालयात […]
अधिक वाचा...‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणात स्युमोटो याचिका दाखल करुन घेतली होती. या याचिकेवर आज (गुरुवार) तातडीची सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांना खडेबोल सुनावले आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणात नागरिक रस्त्यावर उतरल्यावर जागे झालात का?, असा […]
अधिक वाचा...बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…
नवी दिल्ली : कोलकाता महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. या प्रकरणी बलात्कार पीडितेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, याला सर्वोच्च न्यायालयाने चुकीचे ठरवले आहे. जर कोणी बलात्कार पीडितेचे नाव किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला तर त्याला काय शिक्षा? कायदा काय म्हणतो? जाणून घ्या.. कोलकाता बलात्कार […]
अधिक वाचा...पूजा खेडकर हिला न्यायालयाकडून मोठा दिलासा…
नवी दिल्ली : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात आज (बुधवार) सुनावणी झाली. या सुनावणीत युपीएससीकडून प्रतिज्ञापत्र दाखल करत तिला जामीन देण्यास विरोध केला. पूजा खेडकरला चौकशीसाठी ताब्यात घेणे आवश्यक असून तिला जामीन देणे योग्य नाही असे युपीएससीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला दिलासा दिला […]
अधिक वाचा...शंकास्पद! कोलकता येथील ट्रेनी डॉक्टरच्या शरीरात 150mg वीर्य…
कोलकाता : कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेजच्या ट्रेनी डॉक्टरवर (वय ३१) बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. तिच्यावर बलात्कार नव्हे तर सामूहिक बलात्कार झाल्याची शंका व्यक्त केली जाते आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी न्यायालयात आरोप करताना म्हटले की, शवविच्छेदन अहवालात पीडितेच्या शरिरात मोठ्या प्रमाणावर वीर्य आढळून आले. यामुळे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला का? यात […]
अधिक वाचा...शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत ठेवले शारीरिक संबंध अन् घडली अद्दल…
लंडनः विद्यार्थ्यांशी लैंगिक गैरवर्तन करण्याच्या आरोपावरून एका शिक्षिकेला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. होली राउज स्विनी (वय ३७) असे त्या शिक्षिकेचे नाव आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवल्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करत असे. शिवाय, तिने शिकवणीनंतर विद्यार्थ्याला आपल्या घरी बोलावले आणि त्याच्याशी अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्या विद्यार्थ्याचे वय लैंगिक संबंध ठेवण्याएवढं नाही हे […]
अधिक वाचा...न्यायालयात थुंकताना न्यायाधीशांनी पाहिले अन् तात्काळ…
यवतमाळ : चोरीच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला जामीन मिळालाच होता. पण, थुंकण्याची सवय चांगलीच महागात पडली आहे. न्यायालयाच्या परिसरात थुंकल्याने न्यायाधीशानी तात्काळ जामीन रद्द केला आणि तुरुंगात रवानगी केली. यवतमाळ जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरात ही घटना घडली. चोरीच्या प्रकरणात एक वर्षाची शिक्षा आणि हजार रुपये दंड वणीच्या न्यायालयाने गोविंद जाधव या आरोपीला सुनावली […]
अधिक वाचा...अजब घटना! पती नोकरीनिमित्त बाहेरगावी अन् पत्नीने केला १२ वेळा गर्भपात…
रायपूर (छत्तीसगड) : पती नोकरीनिमित्त बाहेरगावी असतानाही पत्नीने 8 ते 12 वेळा गर्भपात केल्याची एक अजब घटना समोर आली आहे. उच्च न्यायालयाने हे घटस्फोटासाठीचे कारण मानले आहे. पती-पत्नीमधील समेटाचा मार्ग बंद झाल्याने न्यायालयाने पतीची याचिका मान्य करून घटस्फोट मंजूर केला. याचिकाकर्त्या पतीने दुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या मुलीशी रितीरिवाजांनुसार 1996 मध्ये लग्न केले होते. 2005 मध्ये नवरा […]
अधिक वाचा...बडतर्फ IAS पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव…
नवी दिल्ली : वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीने कारवाई केली होती. यूपीएससीनं पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करत त्यांना शो कॉज नोटीस बजावली होती. पूजा खेडकर यांनी याप्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पूजा खेडकर यांचे विविध कारनामे समोर आल्यानंतर याची […]
अधिक वाचा...
