बदलापूर अत्याचार प्रकरणात कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका…
मुंबई: बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये आता पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे, या प्रकरणात निलंबनाच्या कारवाई म्हणून या महिला अधिकाऱ्याची दोन वर्षांची वेतनवाढही रोखण्यात आली आहे. एसआयटीच्या अहवालातून चकमकीत ठार झालेल्या अक्षय शिंदे आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम शाळेचे विश्वस्त […]
अधिक वाचा...साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोठडी…
हैद्राबाद: साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला आज (शुक्रवार) अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. एका सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अल्लू अर्जुनची हैद्राबादच्या गांधी हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट करण्यात आली. त्यावेळी रुग्णालयाच्या आवारात त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा […]
अधिक वाचा...घाटंजी येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : ” सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया, आपण लोक न्यायालयाच्या मार्गाने जाऊया.” राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर (यवतमाळ) व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 14 डिसेंबर 2024 रोजी घाटंजी (जि. यवतमाळ) येथील दिवाणी व फौजदारी […]
अधिक वाचा...घाटंजी येथील कज्जूम कुरेशी यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील दैनिक मतदार वृत्तपत्राचे वार्ताहर कज्जूम करीम कुरेशी (वय 43) याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मीला जोशी – फलके यांनी ₹ 25,000 च्या जात मुचलक्यावर (P.R. BOND) मंजूर केला. अर्जदार कज्जूम कुरेशीतर्फे ॲड. एम. व्ही. रॉय यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. आरोपीने सदर प्रकरणात महाराष्ट्र […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा अन्…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : साखरा दरा (ता. वणी) येथील आरोपी खिमेश वंसता जगनाडे (वय 28) यांस भादंवि कलम 354 अ, 452 सह कलम 8 पोक्सो अंतर्गत केळापूर येथील जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ₹ 4000 दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास […]
अधिक वाचा...चोर परदेशात अन् चोरी पुण्यात? आरोपीस सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर…
पुणे : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात नोकरानी चोरी केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. सदर तक्रारीनुसार संबंधित चोर हा तक्रारदार यांच्याकडे कामाला होता. व्यापारी हा आपली पत्नी मुले व सुनांसोबत बाहेरगावी गेला असता चोराने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील रोख रक्कम रुपये 25 लाख व अंदाजे 50 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने […]
अधिक वाचा...गुजरातमध्ये पाच वर्षे सुरू होते बनावट न्यायालय; वकीलच बनला न्यायाधीश अन्…
अहमदाबाद (गुजरात): जगभरात तोतया अधिकारी, आयपीएस, पोलिस अथवा सरकारी अधिकारी बनून फसवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पण, गुजरातमध्ये चक्क बनावट न्यायालय आढळून आले असून, न्यायालयात बनावट न्यायाधीश, बनावट कोर्टरूम आणि बनावट वकीलसुद्धा होते. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. गुजरातमधील एका बनावट न्यायालयाचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक म्हणजे हे न्यायालय गेल्या […]
अधिक वाचा...आरोपी पत्रकाराचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील एका पत्रकाराने घाटंजी पोलिस स्टेशन मधील सेवानिवृत्त पोलिस उप निरीक्षक विलास गोविंदराव सिडाम (वय 58) यांस 15,000 रुपयाची खंडणी मागून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी आरोपी कज्जूम कुरेशी (वय 44) विरुद्ध भारतीय न्याय संहिता 308 (2), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 ॲट्रोसीटी ॲक्ट 3 (1) (r), 3 […]
अधिक वाचा...IPS भाग्यश्री नवटाके अडचणीत, CBIने केला गुन्हा दाखल…
मुंबई : जळगावमधील बीएचआर राज्य सहकारी पथसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या आरोपावरून IPS भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. भाग्यश्री नवटाके आर्थिक गुन्हे शाखेच्या डीसीपी म्हणून कार्यरत असताना जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी राज्य सहकारी पतसंस्थेत १२०० कोटींचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचा तपास भाग्यश्री नवटाके यांनी केला होता. या तपासात अनियमितता असल्याचे […]
अधिक वाचा...ऑनर किलिंग! गर्भवती मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप…
नाशिक : आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या बापाला 20 वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. बापाची फाशीची शिक्षा रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक येथील एकनाथ कुंभारकर याने आपली आंतरजातीय विवाह केलेली गर्भावती मुलगी प्रमिला हिचा 2013मध्ये गळा दाबून खून केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने […]
अधिक वाचा...
