सख्ख्या भावासाठी दिलेली ‘डमी’ परीक्षा भोवली; PSIला पोलिस कोठडी…

पुणे : आपल्या सख्या भावाला खाकी वर्दी मिळवून देण्यासाठी एका पोलिस उपनिरीक्षकाने चक्क ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाप्रमाणे ‘डमी’गिरीचा प्रयोग केल्याचे उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील या उपनिरीक्षकाने २०१६ मध्ये थेट भावाच्या जागी बसून लेखी परीक्षा दिली होती. अखेर नऊ वर्षांनी बनाव उघडकीस आला असून, या उपनिरीक्षकाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने या उपनिरीक्षकाला तीन […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ४४, रा. सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी; मूळ रा. कर्जुले हरियाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या पोलिस उपनिरीक्षकाला तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (ता. २) रंगेहात पकडले आहे. एसीबीच्या पथकाने सापळा रचून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!