दिराला शेजारी झोपलेले पाहिले अन् नवरी हादरलीच; दोन महिने…
लखनौ (उत्तर प्रदेश): लग्न झाल्यापासून नवरीला मिठाई खायला दिल्यानंतर नवऱ्यासोबत ती खोलीमध्ये झोपायला जायची. पण, एक दिवस वधूने मिठाई खाल्ली नाही. मध्यरात्रीच्या सुमारास दिर शेजारी झोपायला आल्याचे पाहन तिला धक्काच बसला. संबंधित घटना पिलीभीतमध्ये घडली असून, तिने आपला दिर, पती आणि सासऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने दिर शेजारी झोपायला आल्याचे सांगितले. […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्रीपासूनच नवरीला त्रास सुरू; अखेर नको ते घडलं…
पाटणा (बिहार): बिहारमधील औरंगाबादमध्ये हुंड्याच्या हव्यासापोटी सासरच्यांनी नववधूचा खून करून या प्रकरणाला आत्महत्येचे नाव देण्याचा प्रयत्न केला. वधूच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या मंडळींना आपल्या ऐपतीपेक्षा जास्त हुंडा दिला होता. तरीदेखील ते त्याहून अधिक हुंड्याची मागणी करत होते, असे नवविवाहितीच्या माहेरच्यांनी म्हटले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. तराई गावात राहणारी संगीता हिचे औरंगाबाद […]
अधिक वाचा...लग्न मंडपात प्रियकराचे कृत्य नवरदेव पाहातच राहिला अन् अखेर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळ्यादरम्यान नवरीच्या प्रियकराने स्टेजवर प्रवेश करत नवरीला सिंदूर लावला. अचानक घडलेल्या घटनेमुळे नवरदेवासह उपस्थितांना धक्का बसला. सिंदूर लावणाऱ्या युवकाला लोकांनी पकडून बेदम मारहाण केल्याची घटना भदोही येथे घडली आहे. काही वेळातच शांतपणे नवरदेवाने लग्नास नकार दिला. ग्रामस्थांनी लग्नाच्या वरातीतील लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, वरात नवरीशिवायच परतली. सिंदूर लावलेल्या […]
अधिक वाचा...नवरदेवाने उपस्थितांना दाखवले नवरीचे नको ते फोटो अन् व्हिडिओ…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह समारंभादरम्यान विधी सुरू असताना नवरदेवाच्या मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ आल्याचे पाहून नवरदेवाला धक्का बसला. नवरदेवाने अचानक लग्नास नकार दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला. मोबाईल फोनवर मिळालेले फोटो आणि व्हिडिओमध्ये वधू दुसऱ्या मुलासह दिसत होती. व्हिडिओ तर न पाहण्यासारखाच होता. फोन करणाऱ्याने नवरदेवाला सांगितलं की, त्या मुलीशी लग्न करू नकोस, ती माझी […]
अधिक वाचा...नवरदेवाची मैत्रीण ऐनवेळी घरी पोहचल्याचे नवरीला समजले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये एका विवाह सोहळ्याची तयारी झाली होती. पण, ऐनवेळी नवरदेवाची मैत्रीण त्याच्या घरी पोहचल्याचे नवरीला समजले. नवरीने नवरदेवाला घरी बोलावून घेतले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेतले होते. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. जलालाबाद येथील रहिवासी असलेल्या युवतीचे लग्न ठरले होते. गुरुवारी लग्नाची वरात येणार […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्रीच नवरीला सुरू झाल्या उलट्या अन्…
नवी दिल्ली : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. नवरीला हनिमूनच्या रात्री उलट्या सुरू झाल्या होत्या. संबंधित किस्सा तिने सोशल मीडियावर सांगितला असून, तो चर्चेत आला आहे. युवतीने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लग्नाबाबत पोस्ट शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटले की, आम्ही लग्न केलं त्यानंतर शहरातील बारमध्ये मोठी पार्टी करण्याचा […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू…
गडचिरोली : विवाहानंतर फिरायला गेलेल्या नवरदेवाचा लग्नाच्या चौथ्याच दिवशी पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. नवनीत राजेंद्र धात्रक (वय 27, रा. चंद्रपूर) असे मृत्युमुखी पडलेल्या नवरदेवाचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा नवरदेवासह आणखी एका व्यक्तीचाही बुडून मृत्यू झाला. बादल श्यामराव हेमके (वय 39) रा. आरमोरी असे दुसऱ्या मृत व्यक्तीचे नाव […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्रीच नवरीने दाखवला खरा चेहरा…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाल्यानंतर नवरीने हनिमूनच्या रात्रीच घरातील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाल्यानंतर खळबळ उडाली होती. नवरदेवाच्या कुटुंबियांनी तात्काळ तक्रार दाखल केली होती. मुझफ्फरनगर पोलिसांनी लुटेरी दुल्हन गँगचा पर्दाफाश करत सात जणांना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील टिटवी […]
अधिक वाचा...नवरी जोरजोरात ओरडू लागली अन् झाला भांडाफोड…
भोपाळ (मध्य प्रदेश): विवाहानंतर नवरीला मोटारीमधून घेऊन सासरी जात असताना पोलिसांना पाहून नवरी जोरजोरात ओरडू लागली. पोलिसांनी मोटार थांबवून नवरीची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. छत्तीसगडमधील एका मुलीला तिच्या भावाने शिवपुरीतील एका तरुणाला 1.30 लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. शिवपुरी येथील युवकाचे लग्न होत नसल्याने त्याने मुलीला लग्नासाठी विकत घेतले. मात्र मुलगी […]
अधिक वाचा...हनिमूनच्या खोलीत नवरदेव मोठ-मोठ्याने लागला ओरडू अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरदेवर खोलीत गेल्यानंतर काही वेळातच नवरीने घरातील दागिने आणि पैसे गोळा केले आणि धूम ठोकली. याबाबतची माहिती नवरदेवाला समजताच त्याला मोठा धक्का बसला आणि मोठ-मोठ्याने ओरडू लागला. पोलिस पुढील तपास करत आहेत. नवरदेवाने न्याय मिळावा यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली […]
अधिक वाचा...
