लग्नाच्या पहिल्या रात्रीचा Video शेअर करणारे कपल ट्रोल…
नवी दिल्ली : एका कपलने हनिमूनच्या रात्रीचा खासगी क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बेडरूममधील त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. परंतु, अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.
फूडी इनकार्नेट नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अमर सिरोही नावाच्या फूड ब्लॉगरद्वारे हे इन्स्टाग्राम चालवले जाते. संबंधित व्हिडिओ त्याच्याच लग्नाच्या पहिल्या रात्रीचा आहे. लग्नानंतर घरी गेल्यावर त्याने आपल्या पत्नीसह बेडरूममध्ये रील बनवली आणि इन्स्टाग्रामवर शेअर केली. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, 10 वर्षांचे प्रेम, संघर्ष आणि चढ-उतारानंतर आम्हाला हा क्षण अनुभवायला मिळतो आहे.
पती-पत्नी दोघंही बेडवर आहेत. दोघांनी लग्नाचा ड्रेसही बदलेला नाही. नवरी जशीच्या तशी लाल रंगाच्या वेडिंग ड्रेस आणि दागिन्यांने मडलेली दिसते आहे. बेडसमोर आरसा आहे. नवरीने मोबाईल हातात धरला आहे आणि ती स्वतः त्यांचा हा व्हिडीओ शूट करते आहे. नवरा नवरीला किस करताना दिसत आहे.
दरम्यान, संबंधित व्हिडीओ पाहून अनेकजण व्यक्त होत आहेत. विवाहित जोडप्याच्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर क्षण आहे. भाऊ सोशल मीडियावर इतकं प्रेम दाखवू नका, अशा प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.
View this post on Instagram
हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…
हनिमूनच्या रात्रीपासूनच नवरीला त्रास सुरू; अखेर नको ते घडलं…
हनिमूनच्या रात्री नवरदेव लागला मोठ-मोठ्याने ओरडायला…
हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…
हनिमूनच्या रात्री नवऱ्याला खावू घातली गोळी अन्…