हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…

न्यूयॉर्क: विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवविवाहीत जोडपे हनिमूनची तयारी करत होते. पण, मध्यरात्रीच्या सुमारास नवरीचा इमारतीमधून खाली पडून मृत्यू झाला आहे. ती खाली पडली तेव्हा नग्नावस्थेत होती. सेंट पीटर्सबर्गमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सेनिया वोद्यानित्स्काया (वय २३) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितीचे नाव आहे. तिचे किरील (वय २४) सोबत लग्न झाले होते. दोघांचे लग्न मोठ्या उत्साहात झाले होते. दोघांच्या लग्नाला त्यांचे कुटुंबीय, तसंच नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. हनिमूनच्या रात्री सेनिया बिल्डिंगच्या 15 व्या मजल्यावरून पडून मरण पावली. नवरीच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान त्याने अपघातामधून ही घटना घडल्याचे सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, कुटुंबियांनी सांगितले की, दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होतं. लग्नाच्या दिवशी तर दोघे खूप खुश होते. अनेकांसोबत त्यांनी फोटो काढले. इमारतीवरून पडण्यापूर्वी सेनियाने तिच्या पतीसोबतचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

पोलिसकाका Video News: ३1 जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

हनिमूनच्या रात्रीपासूनच नवरीला त्रास सुरू; अखेर नको ते घडलं…

हनिमूनच्या रात्रीच नवरीला सुरू झाल्या उलट्या अन्…

हनिमूनच्या रात्री नवरदेव लागला मोठ-मोठ्याने ओरडायला…

हनिमूनच्या रात्री नवऱ्याला खावू घातली गोळी अन्…

हनिमूनच्या रात्री नवरदेव मोठमोठ्याने ओरडत आला खोलीबाहेर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!