लग्न करुन परतताना भीषण अपघात; नवरा-नवरीसह 7 जणांचा मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश) : लग्न करुन परतत असताना कारने ऑटोला धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात नवरा-नवरीसह सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती पुढे आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये झारखंडमधील लग्नातून परतणाऱ्या वधू-वरांसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री 2 वाजता राष्ट्रीय […]
अधिक वाचा...लग्नसमारंभावेळी गोळीबार; थेट नवरीच्या डोक्यात घुसली गोळी…
चंदीगड (पंजाब): फिरोझपूर जिल्ह्यातील खाई फेमे गावात सुरू असलेल्या लग्नसमारंभावेळी गोळीबाराची घटना घडली. नवरीच्या डोक्याला डोक्यात गोळी घुसली असून, ती गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. बलजिंदर कौर (वय २३, रा. हशम टूथ) असे जखमी वधूचे नाव आहे. तिचा गुरुप्रीत सिंगसोबत विवाह होणार होता. विवाह समारंभावेळी गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्री नवऱ्याबाबत समजली खरी माहिती अन् तिने थेट…
लखनौ (उत्तर प्रदेश): बरेलीमध्ये एका नवीन लग्न झालेल्या मुलीला हनिमूनच्या रात्रीच पतीबाबत खरी माहिती समजल्यानंतर तिने थेट माहेर गाठले. वडिलांना सगळी हकीकत सांगितल्यावर त्यांनी लग्न ठरवणाऱ्या मध्यस्थांना बोलावून घेतलं व त्यांना खोलीत डांबून ठेवले आणि मारहाणही केली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. बरेलीमधल्या सीबीगंज परिसरात ही घटना घडली आहे. बिथरी चैनपूरमध्ये राहणाऱ्या मध्यस्थांच्या सांगण्यावरून मुलाचे […]
अधिक वाचा...हनिमूनची रात्र अन् नवरदेवाला आलेला पत्नीचा संशय ठरला खरा…
रांची (छत्तीसगड) : एका व्यक्तीचे 43व्या वर्षी लग्न झाले. पण, हनिमूनच्या रात्री वराने नवरदेवाने नवरीकडे आधारकार्डची मागणी केली. पण, नवरी आधारकार्ड दाखवण्यासच नकार देत होती. नवरदेवाचा संशय खरा ठरला आणि नवरी ही लुटेरी दुल्हन निघाली. छत्तीसगडमधील व्यापाऱ्याला आपल्या ४३ वर्षांच्या मुलाच्या लग्नासाठी हवी तशी मुलगी मिळत नव्हती. व्यापाऱ्याने सुरतमध्ये राहणाऱ्या त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीसमोर आपल्या […]
अधिक वाचा...युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…
भोपाळ (मध्य प्रदेश): विवाहाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले असून, अनेकांची फसवणूक होत आहे. एका युवतीने तेरा दिवसांत तीन लग्न केली. लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजे हनिमूनच्यावेळी तिने या तिघांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी या वधूसह तिच्या टोळीतल्या चौघांना अटक केली आहे. लुटारू वधूने तेरा दिवसांत एकामागून एक तीन विवाह केले आणि तिन्ही वरांना लुटले. […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरदेवाने आपल्या वधूला मोबाईलमध्ये नको ते दाखवल्यामुळे नवरी रडतच खोली बाहेर आली. नवरदेवाची तक्रार नातेवाईकांकडे केल्यानंतर पोलिसांकडेही गु्न्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ही घटना घडली आहे. नवरदेवाने हनिमूनच्या रात्री मोबाईलमध्ये काही तरी […]
अधिक वाचा...नवरी लग्नानंतर एकच रात्र नवरदेवा सोबत राहायची अन् हळूच…
भोपाळ (मध्य प्रदेश) : विवाह सोहळा पार पडल्यानतर नवरी एकच रात्र नवरदेवासोबत राहायची. मध्य रात्रीच्या सुमारास हळूच घरातील सोने, पैसे घेऊन पळून जात होती. युवतीने अशा पद्धतीने सहा लग्न केली होती. पण, सातवे लग्न सुरू असतानाच पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी एका नवरीला लग्नातच अटक केली असून, तिचा हा सातवा विवाह होता. युवतीने सहा जणांसोबत […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्री समजलं की नवरा समलिंगी अन् पुढे…
हरिद्वार (उत्तराखंड) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. पण, हनिमूनच्या रात्रीच नवरा समलिंगी असल्याचे समजल्यानंतर नवरीला मोठा धक्का बसला. कारण, नवरा मुलीसारखा मेकअप करून बेडरूममध्ये आला होता. या घटनेमुळे युवतीसह तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. लग्नानंतर पहिल्या रात्री नवरदेवाची वाट पाहात बसलेल्या वधू धक्का बसला आणि संसार सुरू होताच उद्ध्वस्त झाला. […]
अधिक वाचा...लग्नाच्या पहिल्या रात्रीचा Video शेअर करणारे कपल ट्रोल…
नवी दिल्ली : एका कपलने हनिमूनच्या रात्रीचा खासगी क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बेडरूममधील त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. परंतु, अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. फूडी इनकार्नेट नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अमर सिरोही नावाच्या फूड ब्लॉगरद्वारे हे इन्स्टाग्राम चालवले जाते. संबंधित […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…
न्यूयॉर्क: विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवविवाहीत जोडपे हनिमूनची तयारी करत होते. पण, मध्यरात्रीच्या सुमारास नवरीचा इमारतीमधून खाली पडून मृत्यू झाला आहे. ती खाली पडली तेव्हा नग्नावस्थेत होती. सेंट पीटर्सबर्गमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सेनिया वोद्यानित्स्काया (वय २३) असे मृत्यू […]
अधिक वाचा...
