गंगाधाम चौक अपघात! माझी आई दप्तर आणायला गेली होती, तिला बोलवा…
पुणे : पुणे शहरातील गंगाधाम चौकात सिग्नल सुटताच दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचे सासरे गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१, रा. झाला कॉम्प्लेक्स समोर, शनेश्वर बंगला, गंगाधाम […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड जवळील गंगाधाम चौकातून दुचाकीवरून जाणार्या महिलेला ट्रकने चिरडल्याची घटना आद (बुधवार) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एक जण जखमी झाला असून, या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. दिपाली सोनी (वय २९) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून दुचाकीस्वार जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) असे […]
अधिक वाचा...मुंबई रेल्वे अपघातात जवानाच्या मृत्यूने अनेकांच्या अश्रूचा फुटला बांध…
मुंबई : मुंबई येथे लोकल ट्रेनमधून पडून झालेल्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा गावचे रहिवासी आणि जीआरपीमधील जवान विकी बाबासाहेब मुख्यदल (वय 33) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच जुमडा गावावर शोककळा पसरली. पुढच्याच आठवड्यात मुलाचा तिसरा वाढदिवस असल्याने उत्साहात असलेल्या विकीच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. विकीच्या मृत्यूची वार्ता सर्वांच्या काळजाला […]
अधिक वाचा...मुंबईत रेल्वे अपघात! पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले, 5 जणांचा मृत्यू…
मुंबईः मध्य रेल्वेमार्गावरून आज (सोमवार) सकाळी पुष्पक एक्स्प्रेस (Pushpak Express Train Accident) कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून 5 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड […]
अधिक वाचा...पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…
पुणे : पुणे शहरातील सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूलजवळ एका कारने एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांना उडवले आहे. विद्यार्थी हे चहा पिण्यासाठी थांबले असताना हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर कार चालकासह कार मालक आणि त्याच्या सहकाऱ्याला सुद्धा विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व […]
अधिक वाचा...बीडमधील भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू…
बीड : बीडच्या गढी परिसरात सोमवारी रात्री उशीरा घडलेल्या भीषण अपघातात गेवराई येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ घडली असून, अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला. गेवराई शहरातील काही नागरिकांची चारचाकी गाडी गढी परिसरात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली […]
अधिक वाचा...राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात मायलेकीचा जागीचा मृत्यू…
जालनाः धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळ कार पलटल्याने झालेल्या भीषण अपघातात मायलेकीचा जागीचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संभाजीनगरला राहणारे चव्हाण कुंटुंब हे गावी लातूरला जात असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात नुरवी चव्हाण (वय अडीच वर्षे) आणि रोहिणी चव्हाण (वय 30) […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् भावाचा मृत्यू झाला…
धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये बहिणीचं लग्न सुरू असतानाच भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नात आनंदाचे वातावरण असतानाच सगळीकडे आक्रोश सुरू झाला. रोहित थोरात (वय २३, रा. सांगवी, शिरपूर, धुळे) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी त्याची मोठी बहीण राणीचं लग्न होतं. बहिणीच्या लग्नात तो धावपळ करत होता. लग्नाची पंगत सुरू असताना तो […]
अधिक वाचा...शिर्डीच्या देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांवर काळाचा घाला..
पुणेः राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण रस्ते अपघात झाला आहे. शिर्डी, नांदुरा आणि करमाळ्याजवळ झालेल्या या तीन वेगवेगळ्या अपघातात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पहिली घटना… हैदराबादहून शिर्डीला देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ मध्यरात्री […]
अधिक वाचा...पुणे! नवले पुलावर ट्रकची वाहनांना जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू…
पुणे : पुणे शहरातून जात असलेल्या नवले पुलावर अवघ्या १० तासांत दुसऱ्यांदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका ट्रकने दोन ते तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, इतर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोरून जाणाऱ्या वाहनांवर ट्रक आदळला. […]
अधिक वाचा...
