हृदयद्रावक Video: महिलेला कारने उडवले; आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड…
तिरुअनंतपुरम (केरळ): केरळच्या मल्लापुरम येथे आपल्या मुलासोबत चाललेल्या महिलेला कारने उडवले. या धडकेच महिला गंभीर जखमी झाली आहे. या हृदयद्रावक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अपघातानंतर चिमुकला त्याच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला रस्त्याच्या कडेला तिच्या मुलासह चालताना दिसत आहे. त्यावेळी मागच्या दिशेने एक कार […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण…
नाशिक: नाशिक शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव पिकअपने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका युवतीचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. भावासमोरच बहिणीने प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. जयश्री सोनवणे असे मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...एअर होस्टेस हर्षिता शर्मा हिचा अपघाती मृत्यू तर मित्र किरकोळ जखमी…
भोपाळ (मध्य प्रदेश): कारसमोर अचानक गाय आल्यानंतर चालकाने ब्रेक मारल्याने मोटार थेट कालव्यात कोसळली. यावेळी झालेल्या अपघातात एअर इंडियाच्या एअर होस्टेस हर्षिता शर्मा (वय 21) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. हर्षिता तिच्या दोन मित्रांसोबत फिरायला गेली होती. गाडी चालवणारा मित्र जय म्हणाला की, […]
अधिक वाचा...देवाला बळी देण्यासाठी जाताना अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, पण बोकड वाचला…
जबलपूर (मध्य प्रदेश): जबलपूरमध्ये बोकडाचा बळी देण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे बळी देण्यासाठी नेत असलेला बोकड अपघातातून बचावला आहे. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या चारगव्हाण-जबलपूर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान हा […]
अधिक वाचा...Google Mapचा आधार पडला महागात; दोन युवतींचा तडफडून मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्यानंतर कारचं लॉक बंद झाल्याने कारमधील चारही जण बराच वेळ वेदनेने तडफडत राहिले. या अपघातात दोन युवतींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दिल्ली-लखनऊ महामार्गावर हा भीषण अपघात […]
अधिक वाचा...भीषण अपघात! नांदेडमध्ये मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू…
नांदेड: नांदेड शहराजवळ असलेल्या आलेगाव परिसरातून शेजमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरमध्ये शेतकरी महिला मजूर होत्या. त्या हळद काढण्यासाठी जात होत्या.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवरात ही घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील काही शेतकरी महिला मजूर आलेगाव शिवारात हळद काढायला आल्या होत्या. […]
अधिक वाचा...पुणे शहरात दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली; दोन युवकांचा मृत्यू…
पुणे: पुणे शहरातील कोथरूडच्या सावरकर पुलाच्या कठड्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या दोन युवकांची दुचाकी आदळली. यावेळी झालेल्या अपघातात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला आहे. कोथरूडमधील पौड फाट्याजवळील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. पुलाच्या कठड्यास धडकून दुचाकीस्वार आणि त्याच्या सोबत असणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पहाटे तीनच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत सर्वेश […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…
मुंबई : आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलिस दलातील डीसीपी सुधाकर पठारे यांचे रस्ते अपघातामध्ये निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून पठारे नागरकुरलूकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये शोककळा पसरली आहे. सुधाकर पठारे यांचे पोस्टिंग सध्या मुंबई पोलीस […]
अधिक वाचा...अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या कारला अपघात…
मुंबई: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या कारला BEST बसने पाठी मागून धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जखमी झाले नाही. जुहू परिसरात हा अपघात झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन ही कारमधून प्रवास करत असताना BEST बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु ऐश्वर्याच्या कारचे काही प्रमाणात […]
अधिक वाचा...सांगलीत भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी…
सांगलीः वांगी (ता. कडेगाव) येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते (रा. खटाव) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. अपघातग्रस्त वाळवा तालुक्यातील ताकारी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून गुरुवारी रात्री उशिरा ते खटावकडे परतत होते. यावेळी महाबळेश्वरहून […]
अधिक वाचा...
