
क्रुरतेचा कळस! मुलगा आणि सुनेचा मन सुन्न करणारा Video…
नवी दिल्ली : मुलगा आणि सून वृद्ध महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली आहे. क्रुरतेचा कळस करणारा व्हिडिओ असून, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे.
एक महिला आणि व्यक्ती दोघे मिळून एका वृद्ध महिलेला क्रूरपणे मारहाण करत आहेत. संबंधित व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गूपचूप कोणीतरी हा व्हिडीओ शूट केला आहे.
व्हिडीओमध्ये मारहाण करताना दिसत असलेला व्यक्ती दिपक सेन असून त्याच्यासोबत एक महिला वृद्ध महिलेला मारहाण करत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांना पोलिसांनी अटक करण्याची मागणी होत आहे. संबंधित व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बहु और बेटा दोनो जेल में गए
— 🔱 अघोरी📿 (@The__Aghori) March 29, 2024
क्रूरता! कुत्र्याला बेदम मारहाण करत दिली फाशी…
क्रूरता! काकीला नको त्या अवस्थेत पाहिले चिमुकलीने अन् पुढे…
क्रूरता! घोडींचे गुप्तांग शिवले तांब्याच्या तारेने…
महिलेने लॉजवर काढले युवकाचे कपडे अन् कापले गुप्तांग…
विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…

