आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारमुळे एकाचा जागीच मृत्यू; आता स्पष्टीकरण…

बीड: बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी एका दुचाकीस्वाराला उडवले. या अपघातात दुचाकीस्वार नितीन प्रकाश शेळके (वय 34) या हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सागर धस यांच्यावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत भाष्य केले […]

अधिक वाचा...

आमदार सुरेश धस यांच्या मुलाने हॉटेल व्यावसायिकाला उडवले, त्याच जागी कुटुंबातील तिघांचा…

अहिल्यानगर: बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाने सोमवारी (ता. ७) कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन शेळके असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुपा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नगर-पुणे महामार्गा ७ जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास पारनेर […]

अधिक वाचा...

धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने दुचाकीला दिली धडक; महिलेने जागेवरच सोडला प्राण…

मुंबई: नवी मुंबईत धनदांडग्याच्या मुलीच्या मर्सिडीजने स्कुटी जोरात धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील रेखा यादव या हवेत फेकल्या गेल्या आणि जागेवरच प्राण सोडल्याची घटना घडली. पोलिस पुढील तपास करत आहेत. नवी मुंबईच्या न्यू पनवेल परिसरात एका युवतीने (वय १९) मर्सिडीज कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नवीन पनवेल येथील […]

अधिक वाचा...

पुणे! जेजुरीजवळ भीषण अपघातात 7 जण जागीच ठार; पाहा नावे…

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोमध्ये भीषण अपघाताची घटना घडली असून, अपघातात एका महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… जेजुरी मोरगाव रस्त्यावरील एका कंपनी समोर बुधवारी (ता. १८) रात्री […]

अधिक वाचा...

Video: सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघातात उद्योजकाचा मृत्यू…

सोलापूर : अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. येथील पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील तिघेजण जखमी झाले आहेत. भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले आहे. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! इंद्रायणी अपघातात ‘फादर्स डे’लाच वडील आणि मुलाने गमावला जीव…

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे रविवारी (ता. १५) इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला आहे, या अपघातामध्ये अनेक पर्यटक वाहून गेले आहेत, तर चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 पुरुष आणि एका 6 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर तळेगावमधील रुग्णालयात उपचार सुरु […]

अधिक वाचा...

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू; पाहा नावे…

देहराडून (उत्तराखंड): रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर आज (रविवार) सकाळी 5.20 वाजता गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. या अपघातात पायलटचाही मृत्यू झाला आहे. आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण नारायण दरम्यान कोसळले. हेलिकॉप्टर कोसळण्याचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. गौरीकुंडवर गवत कापणाऱ्या नेपाळी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…

अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले असून, अजूनही घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. जळालेले मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. एका ढिगाराखाली विमानाच्या शेपटीमध्ये एअर होस्टेसचा मृतदेह आढळला असून, तो पाहिल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताच्या ढिगाऱ्यातून तिसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमकडून शोधकार्य सुरू आहे. विमानाच्या शेपटीमध्ये फ्लाईट […]

अधिक वाचा...

विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…

अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद येथे गुरुवारी (ता. 12) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. अहमदाबाद विमान अपघातात एकमेव प्रवाशी बचावला आहे. रमेश […]

अधिक वाचा...

वाहनांची तपासणी करत असताना स्कॉर्पिओने महिला कॉन्स्टेबलला चिरडले…

पाटणा (बिहार): वाहनांची तपासणी सुरू असताना वेगाने येणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओने 3 पोलिस कर्मचाऱ्यांना चिरडले. यावेळी झालेल्या अपघातात महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. एसआय आणि एएसआय स्कॉर्पिओच्या धडकेत थेट हवेत उडून रस्त्यावर आदळले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. ही घटना पाटण्यामध्ये अटल पथवर एसकेपुरी पोलिस स्टेशन परिसरात घडली. स्कॉर्पिओवर भाजपचा झेंडा होता. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!