अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा समृद्धी महामार्गावर अपघातात जागीच मृत्यू…

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर आज (शुक्रवार) अपघातात मृत्यू झाला आहे. संभाजी नगरहून शिर्डीला जात असताना अपघात झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेळके आपल्या कुटुंबासह कारने प्रवास करत होते. धोत्रे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली. ही धडक […]

अधिक वाचा...

शिर्डीच्या देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांवर काळाचा घाला..

पुणेः राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण रस्ते अपघात झाला आहे. शिर्डी, नांदुरा आणि करमाळ्याजवळ झालेल्या या तीन वेगवेगळ्या अपघातात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पहिली घटना… हैदराबादहून शिर्डीला देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ मध्यरात्री […]

अधिक वाचा...

साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या पोलिसकाकाचा वाटेतच मृत्यू…

मुंबई : मुंबईहून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा वाटेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांची साई दर्शनाची इच्छा अपुरीच राहिली. प्रफुल सुर्वे असे मृत्यू झालेल्या या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात मुंबईहून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत […]

अधिक वाचा...

अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या…

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या सावळीविहीर गावात एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जावयाने धारधार शस्त्राने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केली आहे. कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. शिर्डीच्या सावळीविहीर गावात राहणाऱ्या आरोपी सुरेश निकम याचा आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!