निलेश घायवळ याची ‘8055 BOSS’ अशी नंबर प्लेट असलेली गाडी जप्त…
पुणे: गुंड निलेश घायवळ याच्याभोवती तपास यंत्रणांनी आपल्या कारवाईचा फास अधिकच घट्ट केला असून, पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. घायवळची आणखी एक आलिशान कार उसाच्या शेतात लपवून ठेवण्यात आली होती. ती पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही कार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या खर्डा गावात लपवून ठेवण्यात आली होती. ‘8055 BOSS’ अशी नंबर प्लेट असलेली […]
अधिक वाचा...कुख्यात गुंड निलेश घायवळ याला अखेर मोठा दणका…
पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात निलेश घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत. निलेश घायवळ याने खोटी माहिती देऊन पासपोर्ट काढला अन् लंडनला […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांची निलेश घायवळच्या गँगवर आणखी मोठी कारवाई…
पुणे : गँगस्टर निलेश घायवळ सध्या लंडनला पळून गेला असून, पुणे पोलिसांनी घायवळ गँगवर कारवाईचा धडाका लावला आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने घायवळ टोळीतील २ जणांना अटक केली आहे. अटकेत आलेल्या या दोन्ही गुन्हेगारांचा घायवळशी काय कनेक्शन आहे, याचा तपास पोलिस करत आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे इथून घायवळ गँगमधील दोघांना अटक केली […]
अधिक वाचा...गुंड निलेश घायवाळ याला पुन्हा दणका; सहावा गुन्हा कोणता पाहा…
पुणे : गँगस्टर निलेश घायवळ याच्यावर गोळीबार प्रकरणात कारवाई करण्यापूर्वीच त्याने लंडनमध्ये पलायन केले. पण, निलेश घायवाळ याची चहूबाजूने पुणे पोलीसांनी कोंडी सुरू केली आहे. निलेश घायवळ याच्यावर पुणे पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. निलेश घायवळवर नावाने सिमकार्ड वापरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला […]
अधिक वाचा...निलेश घायवळसह बंधुंचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरातील नव्याने बांधलेल्या इमारतीतील तब्बल दहा सदनिका जबरदस्तीने ताब्यात घेतल्याप्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळ, त्याचा भाऊ आणि पिस्तूल परवान्यावरून चर्चेत आलेला सचिन घायवळ तसेच आणखी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश घायवळवर दाखल झालेला हा पाचवा गुन्हा आहे. निलेश घायवळ सध्या लंडन येथे आढळल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली […]
अधिक वाचा...गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…
पुणे: कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पुणे पोलिसांनी धाड टाकून संपूर्ण घराची झडती घेतली. या झाडाझडतीमध्ये पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. पोलिसांना निलेश घायवळ याच्या घरी मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीची कागदपत्रं, पासबुक आणि इतर साहित्य मिळाले आहे. जमिनींचे हे व्यवहार मराठवाड्यातील पवनचक्यांच्या जवळपासचे आहेत. त्याचबरोबर घायवळच्या घरातून पोलिसांना अनेक […]
अधिक वाचा...गॅंगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे: पुणे शहरातील कोथरूड परिसरातील गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्यानंतर घायवळ गॅंगची प्रमुख गॅंगस्टार निलेश घायवळ हा पत्नी आणि मुलासह युरोपला पळाला आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीदरम्यान नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. निलेश घायवळ आणि त्यांच्या पत्नीच्या नावे दोन वेगळ्या मतदारसंघात चार मतदान ओळखपत्रे असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. […]
अधिक वाचा...गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….
पुणे: कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याने कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर लंडनला पळ काढला. लंडनमधून त्याने स्विझरलँड पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी त्याच्या नाड्या आवळल्या असून, त्याच्यासह कुटुंबीयांची आणि त्याच्या मालकीच्या एका व्यावसायिक आस्थापनेची मिळून विविध बँकांतील दहा खाती पोलिसांनी गोठवली आहेत. पुणे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांवर घाव घालण्याचा निर्णय घेतला असून, त्यातूनच […]
अधिक वाचा...कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…
पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरात दहशत माजवणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर देश सोडून पळाला आहे. निलेश घायवळ याने अहिल्यानगरचा खोटा पत्ता देत पळ काढला होता. पासपोर्ट विभागाने अहिल्यानगर पोलिसांनी व्हेरिफिक्शन निगेटिव्ह दिल्यानंतर ही पासपोर्ट दिल्याचा दावा केला आहे. पण, आता निलेश घायवळ याचे लोकेशन पुणे पोलिसांच्या हाती लागले आहे. कुख्यात गुंड […]
अधिक वाचा...गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…
पुणे : गुंड निलेश घायवळ सध्या लंडनमध्ये असून, त्याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आता समोर आली आहे. पुण्यात अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने निलेश घायवळ याने अहिल्यानगरमधील बनावट पत्ता देऊन पासपोर्ट मिळवल्याची माहिती समोर आली आहे. पण त्याची पार्श्वभूमी न तपासता अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्टसाठी संमती दिलीच कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. […]
अधिक वाचा...
