कोपरगाव हादरले! अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाचा खून…

अहमदनगर : कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून सोहेल हारून पटेल (वय २८) या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. रविवारी (ता. २१) रात्रीच्या सुमारास सोहेल याचे अपहरण करत आरोपींकडून जबरी मारहाण केल्याचा आरोप सोहेल पटेलच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सोहेलच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, तीन जण अद्याप फरार आहेत. फरार संशयितांना पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याचा राग; मुलाच्या वडिलांनाच संपवले…

अहमदनगर हादरलं! प्रियकरासाठी आईनेच काढला पोटच्या दोन मुलांचा काटा…

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या…

महाराष्ट्र हादरला! जादूटोणाच्या संशयातून दोन जणांना जाळले जीवंत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!