हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनदरम्यान नवरदेवाने शक्तीवर्धक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे नवरीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये ही घटना घडली आहे. एका युवतीचे हमीरपूर येथील युवकासोबत 4 फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी नवरी आपल्या पतीसोबत एका लग्नसोहळ्यात गेली होती. त्यावेळी तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या भावाच्या पत्नीला फोन केला आणि तुमची मुलगी आजारी पडली असल्याचे सांगितले. पीडित नवविवाहितेला मोठ्या प्रमाणात उलट्या होत होत्या, त्यामुळे तिची प्रकृती खालावली होती. तिला तातडीने कानपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

महिलेवर उपचार करणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञानं सांगितले की, ‘पीडित महिलेला अंतर्गत गंभीर दुखापत झाली होती. या महिलेशी तिच्या पतीने ज्याप्रमाणे शारीरिक संबंध ठेवले, त्यावरून तिच्यावर गँगरेप झाला आहे असे वाटत होते.’ दरम्यान, हनिमूनदरम्यान पतीने शक्तिवर्धक औषधांचा वापर केला असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. या महिलेचा पती शक्तिवर्धक गोळ्यांचे सेवन करून पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत होता. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

हनिमूनच्या रात्री नवऱ्याला खावू घातली गोळी अन्…

हनिमूनच्या रात्री नवरदेव मोठमोठ्याने ओरडत आला खोलीबाहेर…

हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…

धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा…

नवरीने म्हणाली, माझा नवरा नामर्द; वैद्यकीय तपासणी केली…

हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!