एअर होस्टेस रुपल ओगरे हिचा मारेकरी कसा अडकला जाळ्यात पाहा…

मुंबई : अंधेरीच्या मरोळ परिसरात राहात असलेल्या एअर होस्टेस रुपल ओगरे हिच्या मारेकऱ्याने आज (शुक्रवार) पोलिस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पण, रुपल ओगरे हिची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ तपास करत मारेकऱ्याला अटक केली होती. रुपलचा मृतदेह बाथरूममध्ये पडला होता. त्यामुळे रुपलची हत्या झाल्याचे स्पष्ट दिसत होते. छत्तीसगडहून आलेली […]

अधिक वाचा...

एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या…

मुंबई : पवई येथे एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीने अंधेरी परिसरात असलेल्या लॉकरमध्ये आत्महत्या केली आहे. रुपल ओगरे हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी विक्रम अटवाल याला अटक केली होती. तो पोलिस कोठडीत होता. त्याने पँटच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. रुपल ओगरे या एअर होस्टेसचा तिच्याच इमारतीमध्ये हाउस किपिंगचं काम करणाऱ्या विक्रमने खून केला होता. […]

अधिक वाचा...

बेल्हे-जेजुरी महामार्गावर भीषण अपघातात एकूलता एक मुलगा गमावला…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): बेल्हे-जेजुरी महामार्गावर असलेल्या लाखनगावात मोटारीला झालेल्या भीषण अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव अल्टो कारने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. रसिक रंगनाथ दौंड (वय 19 रा. लाखनगाव, ता. आंबेगाव, जि.पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव […]

अधिक वाचा...

शिक्षकाने ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून केली आत्महत्या…

बीड: एका शिक्षकाने मोबाईलवर काही जण ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंकुश पवार (वय 33) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. अंथरवणपिंप्री तांडा येथील खाजगी संस्थेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. अंकुश पवार यांनी बुधवारी (ता. 6 ) सकाळी आपल्या मोबाईलवर काही जण धमकी देत असल्याचे स्टेटस ठेवून आत्महत्या […]

अधिक वाचा...

माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…

अकोला : एका पाच वर्षीय मुलीला तिच्या आईनेच मारल्याची धक्कादायक घटना घडली असून, माता न तू वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला आहे. किशोरी रवी आमले असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून विजया आमले असे तिच्या आईचे नाव आहे. पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. अकोला शहरातील बलोदे ले-आउटमध्ये राहणाऱ्या रवी आमले यांनी मुलीच्या मृत्यूनतंर पोलिसात […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने राखी पौर्णिमेच्या दिवशी केला अत्याचार…

वाशिम : अल्पवयीन मुलीला घरात एकटं पाहून तिच्यावर शेजारील व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना राखीपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी डोंगरकिन्ही येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. डोंगरकीन्ही या गावात एक 17 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांबरोबर राहत होती. दुपारच्या वेळेस तिच्या […]

अधिक वाचा...

पतीच्या बॉसने केला महिलेचा विनयभंग अन्…

पुणे : पतीच्या कामाचे पैसे घेण्यासाठी कंपनीत गेलेल्या महिलेचा तेथील बॉसने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने कोथरूड पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अमेय गुर्जर असे आरोपीचे नाव असून, तो फ्युचर टेक कंपनीचा संचालक आहे. पीडित महिलेच्या (वय ३१) तक्रारीवरून पोलिसांनी अमेय गुर्जर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार…

लातूर: एका अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदुर्गा (ता. औसा) गावात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुर्गा गावातील एका दहा वर्षीय मुलगी दररोज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिकवणीला जात असते. मुकेश अंबाजी […]

अधिक वाचा...

लग्न जमवत नसल्याने मुलाने घेतला अपंग वडिलांचा जीव…

पंढरपूर: लग्न जमवत नसल्याने एका मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिरसरात खळबळ उडाली आहे. गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम (वय 28, रा. भगवान नगर, पंढरपूर) असे मुलाचे तर हुकुम माणीक कदम (वय 58) असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. मुलाने रागाच्या भरात पित्याच्या डोक्यात […]

अधिक वाचा...

लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; कारण आले पुढे…

बीडः लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. मनोहर विलास पुंड (वय 36, रा. रंगार चौक, गेवराई) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, दर्शन पुंड असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे. गेवराई शहरापासून जवळच असलेल्या बागवान कब्रस्तानजवळ एका युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्याच मृतदेहाची उत्तरे तपासणी केल्यानंतर त्याचा खून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!