ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

मुंबईः मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरून ब्लॅकमेल करत ५६ वर्षीय व्यक्तीने १४ वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचार करणाऱ्या अंधेरी येथील डीएन पोलिसांनी अटक केली असून त्याला मदत करणाऱ्या साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. याप्रकारणी पोक्सो कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्रांसोबतच्या संवादाचे चित्रिकरण करून कुटुंबियांना दाखवण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत अत्याचार करणाऱ्या ५६ वर्षांच्या आरोपीला व त्याच्या साथीदाराला अंधेरी येथील डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दोघांवरही पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार करणाऱ्या आरोपीने पीडित मुलीला मैत्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच्यासोबत बोलतानाचा व्हिडिओ करत कुटुंबियांना दाखवेन अशी धमकी देत पीडित मुलीस आरोपीने घाबरवले. चित्रीकरण पीडित मुलीला दाखवून तिच्या पालकांना याबाबत सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे.

विकृती! मेट्रोत महिलांसमोरच केले हस्तमैथून; Video Viral…

Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…

ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याला धुतले…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!