पुणे! पती-पत्नीचा संशयावरून वाद अन् तीन मांजरींचा होरपळून मृत्यू…

पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील सावित्रीबाई फुले वसाहतीत पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादाच्या रागातून एकाने घरातील साहित्य पेटवून दिले. या आगीत घरातील संपूर्ण गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, घरात असलेल्या तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   View this post on Instagram   A […]

अधिक वाचा...

नांदेड! प्रेमसंबंध अन् जे होईल ते होईल, आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू…

नांदेड : प्रियकराने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून प्रेयसीच्या चुलत्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना नांदेड शहरातील सांगवी परिसरातील आसना पुलाजवळ शुक्रवारी मध्यरात्री घडली. पोलिस पुढील तपास करत आहेत. सचिन यशवंत काळे (रा. नुरी चौक, नांदेड) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव […]

अधिक वाचा...

राज्यभरातून ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ या पुस्तकाला मोठी मागणी

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना पोलिस स्टेशन, कायदे आणि त्यांच्या हक्कांविषयी अचूक, सोप्या भाषेत माहिती देणारे ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ हे पुस्तक वाचकांच्या मोठ्या पसंतीस उतरले असून, राज्यभरातून या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक, विद्यार्थी, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये या पुस्तकाची विशेष मागणी वाढत आहे. ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; खाजेची पावडर टाकायचे अन्…

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पालखी सोहळ्यातील गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांच्या टोळीने वारकऱ्यांना लुटले आहे. एका वयोवृद्ध वारकऱ्याच्या अंगावर चक्क खाज येणारी पावडर टाकून, मदतीचा बहाणा करत त्यांचे पैसे लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर वृद्ध वारकऱ्याला भर वारीत अश्रू अनावर झाले होते. किसन काळे हे […]

अधिक वाचा...

नाशिक! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; आरोपी निघाला…

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मोहनदरी (ता. कळवण) येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. कळवण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला […]

अधिक वाचा...

महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल…

मुंबई : महिलेवर अत्याचार केल्याची प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांच्या बँड्स पथकात दाखल करुन घेण्याचं आमिष दाखवत दोन पोलिसांनी महिलेवल अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस भरती आणि बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि […]

अधिक वाचा...

कोल्हापूरमध्ये प्रेमविवाहाचा भयानक शेवट; संशयावरून पत्नीला संपवलं अन् मारला मिशीवर ताव…

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या पेठवडगाव शहरात बुधवारी (ता. ८) एक संतापजनक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून एकाने पत्नीचा भररस्त्यात, गजबजलेल्या बाजारपेठेत कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. भर पावसात घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. पत्नीच्या हत्येपूर्वी आरोपीने मोबाईलवर व्हाट्सअप स्टेटस ठेवून हत्येचा इशारा दिला होता. अमृता दीपक कांबळे (वय 30) असे […]

अधिक वाचा...

नांदेड! पती-पत्नीचे मध्यरात्री जोरदार भांडण अन् तीन राऊंड गोळीबार…

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी (ता. ६) मध्यरात्री कौटुंबिक वादातून नवऱ्याने पत्नीवर गावठी कट्ट्यातून तब्बल तीन राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल […]

अधिक वाचा...

पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…

पुणे: प्रेमविवाह केलेल्या एका विवाहित युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी मृत युवतीच्या नवऱ्याला अटक केली असून, त्याची प्रेयसी आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वृषाली भीमराव आरडे ऊर्फ वृषाली रोहित घोडे (वय 25) असे मृत विवाहितेचे नाव […]

अधिक वाचा...

पुणे! जेसीबी मालकाने मजुरांना तोंड उघडल्यास गंभीर परिणामाची दिली धमकी अन् पोलिसांनी…

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव येथील एक खळबळजन प्रकार यवत पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. एका मजुराचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर, हा गुन्हा दडपण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह कारमधून नेऊन वाघोली-राहू रस्त्यावर फेकून दिला. मात्र पोलिसांच्या चौकशीत कट उघड झाला असून, पोलिसांनी गुऱ्हाळ मालक, जेसीबी चालक आणि मालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामू […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!