पुणे पोलिसांनी नवले पूल परिसरातील लॉजवर छापा टाकला अन्…

पुणे : पुणे शहरातील नवले पूल परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समजल्यानंतर गुन्हे शाखेने कारवाई करत नऊ मुलींची सुटका केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला २० जुलै रोजी आंबेगाव बुद्रुक येथील साई किरण लॉज आणि गॅलेक्सी लॉज येथे महिलांकडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती […]

अधिक वाचा...

पुणे! प्रियकराने चार मित्रांच्या हवाली केलं मैत्रिणीला अन् कधी लॉज तर कधी…

पुणे: एका युवतीवर चार जणांनी वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका आरोपीने पीडित युवतीला (वय २०) आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. यानंतर मुख्य आरोपीने आपल्या आणखी तीन मित्रांनाही पीडित युवतीवर अत्याचार करण्यास पाठवल्याची धक्कादायक माहिती वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. वाघोली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...

नाशिक दुहेरी हत्याकांडाने हादरले! पतीने पत्नी, मुलाचा चिरला गळा अन्…

नाशिक : नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात एका पतीने आपल्या पत्नीचा आणि चिमुकल्या मुलाचा अत्यंत निर्घृणपणे खून करून स्वतःही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे. कौटुंबिक किंवा अन्य कारणांवरून पतीने टोकाचे पाऊल उचलत पत्नी आणि मुलावर ब्लेडसदृश धारदार चाकूने गळ्यावर प्राणघातक […]

अधिक वाचा...

जळगाव! ट्रॅक्टर मालकासह चौघांनी शेतात केला सामूहिक अत्याचार…

जळगाव : शेतीसाठी भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्टरचे पैसे वेळेवर न चुकवल्याने एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना फत्तेपूर गावात घडली आहे. आरोपींनी पीडित महिलेला एकटीला गाठून हा लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित विवाहित महिलेने (वय ३०) तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टरच्या मालकासह इतर तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.   View this post […]

अधिक वाचा...

शिक्षकाने व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवत दोन मुलांसह थेट नदीत घेतली उडी…

नांदेड : एका जिल्हा परिषद शिक्षकाने व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे घडली आहे. सुनील मोरे असे मृत शिक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या दोन मुलांसह आमदुरा येथील पुलावरुन थेट नदीपात्रात उडी घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्षक सुनील नारायण मोरे (वय ४२), मुलगी […]

अधिक वाचा...

महिला पोलिस अंमलदाराच्या मोबाईलवर पाठवला अश्लील मेसेज…

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस अंमलदार यांच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलिस नाईक विरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापूर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. विनायक सुर्यवंशी (नेमणूक- पोलिस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस नाईक आरोपीचे नाव […]

अधिक वाचा...

PSI चा विवाहित शिक्षिकेवर वारंवार अत्याचार; माझे तिच्यावर प्रेम…

छत्रपती संभाजीनगर: पोलिस उपायुक्त कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने (PSI) एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेनं आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पोलिस अधिकारी फरार झाला आहे. हरीश माधवराव खटावकर (वय ५३) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ग्रेड […]

अधिक वाचा...

पुणे! घायवळ टोळीकडून कोयत्याने वार, हल्ल्याचा सूत्रधाराला मुंबईतून केली अटक…

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीच्या गुंडांनी तीन दिवसांपूर्वी कर्वेनगर परिसरात एका व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्याचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनं संपूर्ण पुणे शहर हादरलं होते. पुणे पोलिसांनी अत्यंत शिताफीने या हल्ल्याचा म्होरक्या प्रशांत धुमाळ याला मुंबईमधून बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील कर्वे रोडवर असलेल्या प्रसिद्ध […]

अधिक वाचा...

पुणे! गुंड निलेश घायवळ टोळीतील टोळक्याने केले युवकावर सपासप वार…

पुणे : कोथरूडमध्ये एका मोबाईल दुकानात काम करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी या युवकाने कुख्यात गुंड निलेश घायवळ विरोधात तक्रार दिली होती अशी माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.   View this post on Instagram   A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) अमित शिंदे हा कोथरूडमधील एका […]

अधिक वाचा...

बिल्डिंगच्या वॉशरूममध्ये घुसून अल्वपयीन मुलीवर अत्याचार…

मुंबई : मुंबईच्या पायधुनी परिसरात बिल्डिंगच्या वॉशरूममध्ये घुसून एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलिस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली आणि पोलिस ठाण्याला घेराव घातला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुलगी दुपारी आपल्या बिल्डींगखाली खेळत होती. या दरम्यान खेळता खेळता ती बिल्डींगच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!