भारताची सौंदर्यवती 2024 ब्युटी पेझेंट चे पुणे येथे आयोजन…

पुणेः भारताची सौंदर्यवती 2024 चे पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. मॉडेलिंग क्षेत्रातील सर्वात मोठा मॉडेलिंग शो म्हणून रॉयल ग्रुप चा भारताची सौंदर्यवती व भारताचा सम्राट 2024 कडे बघितले जात आहे.

पुणे येथे या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, हा सोहळा लवकरच पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्या साठी सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहे. मिस्टर, मिस, मिसेस, किड्स असे या सोहळ्याचे स्वरूप आहे. या शो चे आयोजक नितीन झगरे, असोसिएट डायरेक्टर डॉ. सीमा इंग्रोळे, मॉडेल ममता भोई- दौंडे, मॉडेल साक्षी पाटील, असिस्टंट डायरेक्टर दीपा पुण्यार्थी, मॉडेल निशा फुलसुंदर, मॉडेल मानसी शर्मा, नाशिक ब्रँड ॲम्बेसेडर भाग्यश्री जाधव, महेश गायकवाड, माधुरी जायभाय, ठाणे हेड सुमिता शिंदे, प्रियांका वहिले, डॉ. स्वरांजली गायकवाड, सुमैया पठाण, राज चामरे, मॉडेल अतुल गुंजाळ, सल्लागार नितीन खोंड, आकाश रणदिवे, नमिता पाटील, डॉ. रिंकु मोरे यांनी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

दरम्यान, या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 9370931509 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!