पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…

पुणे: पुणे शहरात पुन्हा हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. कोरेगाव पार्क परिसरात गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवले असून, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गुरुवारी (ता. १०) मध्यरात्री 01.30 ते 1.35 वाजण्याच्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलिशान ऑडी कारने MH12 NE 4464 […]

अधिक वाचा...

धक्कादायक! कोमातून बाहेर आलेल्या माथेफिरूने केली २२ सेंकदात शरीराची चाळणी…

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात 40 वर्षीय व्यक्तीला भर रस्त्यात अडवून केवळ 22 सेकंदात चाकू हल्ला करत संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील उस्मानपुरा परिसरात मंगळवारी पहाटे पाच आज त्याची ही घटना असून या चाकू हल्ल्यात चाळीस वर्षीय व्यक्ती ठार झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. घटनेतील आरोपीला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील बोपदेव घाटात युवतीबाबत काय घडलं? पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत प्रथम अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी युवती लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी! पुणे शहरचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी […]

अधिक वाचा...

सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याने केला पत्रकाराविरुद्ध खंडणी व ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील एका पत्रकाराने सेवानिवृत्त पोलिस उप निरीक्षक विलास गोविंदराव सिडाम (वय 58) यांस 15,000 रुपयाची खंडणी मागून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी आरोपी कज्जूम कुरेशी (वय 44) विरुद्ध भारतीय न्याय संहिता 308 (2), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 ॲट्रोसीटी ॲक्ट 3 (1) (r), 3 (1) (S) 3 (2) […]

अधिक वाचा...

बारामती हादरली! महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सपासप वार करत खून…

बारामतीः बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली आहे. या घटनेमुळे टीसी कॉलेज परिसर आणि बारामधीमध्ये खळबळ उडाली आहे. कॉलेजमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे आज ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या अथर्व पोळ याचा ओंकार भोईटे आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने […]

अधिक वाचा...

सासू-सासऱ्यांनी धावत्या एसटीमध्ये जावयाचा आवळला गळा…

कोल्हापूर : कोल्हापूरच्या बस स्थानकात सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या सासू-सासऱ्यांनीच ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. संदीप शिरगावे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. संदीप हा मूळचा शिरोळचा रहिवासी आहे. मध्यरात्री संदीपची हत्या करण्यात आली त्यानंतर सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यामुळे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात खळबळ उडाली […]

अधिक वाचा...

पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…

पुणे: पुणे शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी (ता. 24) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये पीडित युवती शिक्षण घेत आहे. आरोपी देखील […]

अधिक वाचा...

नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले…

सिंधुदुर्ग : मालवणमध्ये नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले असून, या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. प्रीती केळुस्कर (वय ३५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुशांत गोवेकर असे या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव आहे. घटनेनंतर तो फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात गर्भपात करुन नकोशीला जमिनीत गाडून अन् आईचाही मृत्यू…

पुणेः गर्भलिंगचिकित्सेनंतर खाजगी डॉक्टरकडून गर्भपात करुन नकोशीला जमिनीत गाडून टाकले. या प्रकरणात अतिरक्तस्त्रावामुळे २३ वर्षांच्या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. वडापूरी (ता.इंदापूर) येथे २२ ते २३ सप्टेंबर दरम्यान घडलेल्या या घटनेस कारणीभूत असल्याच्या आरोपावरुन त्या विवाहितेचा पती, सासू व सासरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पती व सास-याला अटक करण्यात आले आहे. सासु फरार आहे. राहुल […]

अधिक वाचा...

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

पुणे: पुणे शहरातील हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका वृध्द महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने जबरदस्ती करत, मारहाण करत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरी पाहुणे आल्यामुळे सर्वजण बोलण्यात आणि गप्पा मारण्यात व्यस्त होते. 85 वर्षीय वृद्ध महिला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!