गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळ यांच्या कर्मचार्याला बेदम मारहाण…
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील काही गुंडांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूड परिसरात घडली होती. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन जणांना अटक करण्यात आली तर चौथा आरोपी गजा मारणेचा भाचा फरार आहे, […]
अधिक वाचा...
