कोल्हापुरात फार्म हाऊसवर छापा; 9 युवतींसह 31 जण ताब्यात…

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी एका बेकायदा पार्टीवर छापा टाकत ९ नृत्यांगना युवतींसह ३१ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. एका फार्महाऊसवर पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. गगनबावडा परिसरातील कोदे येथे बेकायदा पार्टीवर छापा टाकला. पोलिस उपाधीक्षक […]

अधिक वाचा...

धक्कादायक! दुचाकीवरील तिघांनी युवतीला सुद्धा दुचाकीवर बसवले अन्…

अमरावती : घरात वाद झाल्यानंतर रागाच्या भरात निघून गेलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवती घरातून बाहेर पडल्यानंतर तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नेण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. गाडगे नगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. […]

अधिक वाचा...

रत्नागिरीत खोल समुद्रात खलाशाने छाटलं तांडेलचं शीर…

रत्नागिरी : खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेवरील खलाशाने नौकेवरील तांडेलची हत्या करून त्याचे डोकं छाटलं आणि हे डोकं बोटीवर ठेवून बोट पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कुणकेश्वर समुद्रामध्ये घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा (रा. छत्तीसगड) याला पळून जाताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी येथील राजीवडा भागातील नुमान रफिक फणसोपकर यांच्या मालकीची मुजत राबिया रविवारी […]

अधिक वाचा...

हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, आमदाराला दिल्लीतून फोन; दोघे ताब्यात…

नाशिक : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आणि इच्छुकांना उमेदवारीची फेक ऑफर दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोन तोतया अधिकाऱ्यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. सर्वेश मिश्रा आणि गौरव नाथ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पक्षाकडून तिकीट मिळवून देण्यासाठी 50 लाख […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून 5 जणांचा मृत्यू…

पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये आज (गुरुवार) सकाळी पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भोसरीतील सदगुरु नगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील भोसरीच्या सदगुरु नगर या ठिकाणी असलेली एक पाण्याची टाकी कोसळली. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने […]

अधिक वाचा...

हरिहरेश्वरमध्ये मद्यधुंद पर्यटकांना रुम नाकारली; महिलेला कारखाली चिरडलं…

रायगड : पिंपरी-चिंचवड येथील पर्यटकांनी हरिहरेश्वर समुद्रकिनारी असलेल्या अभी धामणस्कर यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा केली. यावेळी रुमच्या रेटवरुन त्यांच्यात वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. शिवाय, त्यांची बहीण ज्योती धामणस्कर तिथून निघून जात असताना तिला स्कॉर्पिओखाली चिरडल्याची घटना मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली आहे. कोकणात श्री […]

अधिक वाचा...

पत्नीला घरामध्ये एका व्यक्तीसोबत पाहून नवरा संतापला अन्…

मुंबई : एका व्यक्तीने अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर आरोपीनं पत्नीचा मृतदेह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या वाहनातून भावाच्या घरी नेला आणि खोटा मृत्यूचा दाखला बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. ईस्माईल अब्दुल कयुम (वय 24, रा. वसई […]

अधिक वाचा...

पुणे शहरात खोक्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; कारण समोर…

पुणे : पुणे शहरात हडपसर भागात खोक्यात सापडलेल्या मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. आर्थिक वादातून तरुणाचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. युवकाचे हात पाय बांधून खोक्याल चिकटपट्टी लावण्यात आली होती. पोलिसांनी तपास करुन तरुणाची ओळख पटवून आरोपीला गजाआड केले आहे. इम्रान यासीन पटेल (वय २४, रा. उंड्री चौक, कोंढवा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

बोपदेव घटनेतील आरोपींनी सापडू नये म्हणून कशी केली पोलिसांची दिशाभूल पाहा…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर चोरीचे गुन्हे याआधी दाखल झालेले आहेत. त्यातील एकावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे. युवतीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये ते सापडू नयेत यासाठी त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. बोपदेव घाटामध्ये 21 वर्षीय तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार […]

अधिक वाचा...

नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात मामाने चिमुकल्या भाचीवर केला अत्याचार…

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण गावातील दवणेवस्ती येथे मामाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण येथे रहात्या घरात आई सोबत झोपलेल्या 4 वर्षीय भाचीला झोपत उचलून निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करण्यात करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. मामाने सख्ख्या चार वर्षीय भाचीवर अत्याचार केला आहे. मनिषकुमार सिंग असे अत्याचार […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!