संतापजनक! पुणे जिल्ह्यात चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार…
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे चार वर्षांच्या चिमुकल्यावर अमानुषपणे अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विजय ताठोड (वय 24) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. राजगुरुनगर शहरात वास्तव्यास असणारा चार वर्षांचा चिमुकला घराजवळ खेळत होता. आरोपीने त्याला खाऊचे आमिष दाखवून घरात घेऊन […]
अधिक वाचा...वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. आंदेकरांनी हत्या ही पुर्वनियोजित कट असल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपी विवेक कदम आणि दीपक तोरमकर यांनी नाना पेठ परिसराची पाहणी केली होती. दोघांनी वनराज आंदेकर यांच्यावर पाळत ठेवली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू…
धुळे : धुळे शहराजवळ असलेल्या चितोड गावामध्ये ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा निर्माण झाली आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणूक निघण्यापूर्वीच अपघाताची घटना घडल्यामुळे गावात स्मशान शांतता पसरली आहे. ट्रॅक्टर तीन चिमुकल्या मुलींच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये एक महिला देखील […]
अधिक वाचा...नांदेड हादरलं! पोलिस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल…
नांदेड : पोलिस कर्मचाऱ्याने गोळ्या झाडून आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना धनेगाव परिसरात घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर तो स्वत: ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. अफजल पठाण असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा नांदेड येथील विमानतळ ठाण्यात कार्यरत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कुटुंबातील किरकोळ वादातून पोलिस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. अफजल […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच चाकूने भोसकलं…
कोल्हापूर : गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. इम्रान इमाम मुजावर (वय ३२, रा. आराम कॉर्नर, शिवाजी रोड, कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कोल्हापूरच्या मटण मार्केटजवळ हातगाडी लावण्यावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती […]
अधिक वाचा...मेहुण्याशी झालेल्या भांडणाच्या रागाचा बदला अन् चिमुकलच्या बळी…
अहमदनगर : सख्ख्या मेव्हण्याच्या 3 वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक श्रीरामपूर येथे घडली आहे. पोलिसांनी या हत्येचं गूढ उकलले असून, आरोपी राहुल बोधक याला बेड्या ठोकल्या आहेत.पत्नी नांदायला येत नाही आणि मेव्हण्याने भांडण केले या रागातून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीरामपूरातील नायगाव येथून 6 सप्टेंबर रोजी स्नेहदीप त्रिभुवन (वय […]
अधिक वाचा...सुनेने सासूच्या हत्येची दिली सुपारी; चिमुकलीमुळे हत्याकांडाचा उलगडा…
नागपूर : संपत्तीच्या वादातून सुनेने सुपारी देऊन सासूला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनेसह तिच्या दोन भावांना अटक केली आहे. सुनेनं चुलत भावांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. हत्येच्या ८ दिवसांनी हा सर्व प्रकार उघड झाला. पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीने दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. सुनिता राऊत (वय 54) […]
अधिक वाचा...धक्कादायक! तान्हुल्या बाळासमोरच सासरा, दिर आणि मामे भावाने केला बलात्कार अन्…
ठाणेः सासरा, दिर आणि मामे भावानेच महिलेवर आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा परिसरात घडली आहे. या घटनेतील मामे भाऊ अल्पवयीन आहे. या घटनेनंतर आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. ठाण्यातील टिटवाळा भागात सासरा, दिर आणि अल्पवयीन मामेभावाने महिलेला (वय २२) मारहाण केली असून, आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सिव्हील हॉस्पिटलमधून पोलिसांना घटना […]
अधिक वाचा...पुणे शहरात मद्यधुंद चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं…
पुणे: पुणे शहरातील पौडफाटा परिसरात रविवारी (ता. ८) रात्री एका टेम्पो चालकाने श्रीकांत अमराळे आणि गीतांजली अमराळे या दाम्पत्याला चिरडले. गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. टेम्पो चालक दारुच्या नशेत होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोथरुड परिसरातील करिश्मा चौकात हा अपघात घडला. […]
अधिक वाचा...वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची १ सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आली असून, या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हत्येमागचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याच्या संशय आहे, त्याची देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान, आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या त्याचबरोबर त्यांच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले. त्यांचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे. […]
अधिक वाचा...
