बीड! किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो म्हणत केला हल्ला…
बीड: केज तालुक्यातील तांबवा परिसरात पाच जणांनी संग्राम चाटे या युवकाला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेचे नाव घेत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मारहाण करणारे हे जयराम चाटे आणि कृष्णा […]
अधिक वाचा...ओळखीच्या महिलेनं वृद्धाला कारमध्ये बसवलं अन् घरी नेत केलं मोठं कांड…
कर्जत : कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून एका वृद्ध व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत स्थानक परिसरात पीडीत 61 वर्षे व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने 8 ते 9 मार्च […]
अधिक वाचा...प्रियकराच्या त्रासाला कंटाळून स्तुतीने संपवलं जीवन; मित्र-मैत्रिणीचे टोमणे पाहा…
मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या स्तुती सोनवणे हिने फजल मोहम्मद खान या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. फजल मोहम्मद खान याला पोलिसांनी लोअर परळ येथून अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. स्तुती सोनवणेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘माझ्या मुलीबद्दल चुकीचे रंगवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. स्तुती अभ्यासात अतिशय हुशार होती, ती […]
अधिक वाचा...पुणे! अपघात बघणाऱ्यांचा काळजाचा थरकाप उडाला…
पुणे: सुस-नांदे रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली चिरडून युवतीचा जागीच मृत्यू झाला. अंजली शंकर साळवे (वय १८) असे मृत युवतीचे नाव आहे. अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंजली साळवे ही आपल्या दुचाकीवरून सुस-नांदे रोडने जात होती. ती शिवबा चौकाजवळ आली असता, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका […]
अधिक वाचा...पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…
पुणे: पुणे शहरात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मार्केटयार्ड पोलीस ठाणे हद्दीत वखार महामंडळाजवळ हि गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साहिल […]
अधिक वाचा...मामाच्या मुलीसोबत सहा महिन्यांपूर्वी केलं लग्न अन् चारित्र्याचा संशय…
रायगड : एकाने सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत विवाह केला. पण, विवाहानंतर चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून मृतदेह जंगल परिसरात टाकून दिल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. सतीश चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने पत्नी निकिता राठोड (वय अंदाजे २२) हिची निर्घृण हत्या केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...पुणे! उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अन्…
पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीनंतर एका उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्याची महिलेने तब्बल ४२ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. मुंबईतील एका ४३ वर्षीय जीएसटी (GST) अधिकाऱ्याला नागपूरच्या महिलेने प्रेमाच्या अडकवून हे कृत्य केले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकाऱ्याची २०२३ मध्ये मॅट्रिमोनिअल साईटवर […]
अधिक वाचा...नगर हादरलं! विद्यार्थिनी घरात एकटी असताना शिक्षक यायचा अन्…
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगावमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने शाळेतील एका आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमोल बाबासाहेब भोसले (वय २३, रा. संगमनेर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. मुलगी सातवीत असतानापासूनच भोसले याने तिच्याशी […]
अधिक वाचा...विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी आली असताना शिक्षकाने केले गैरवर्तन; बेदम चोप…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून शिक्षकाला विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसह संस्था चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. संबंधित शिक्षक परीक्षा केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त होता. विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिचा मोबाईल क्रमांक घेतल्याचा तसेच वारंवार फोन करून त्रास दिल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. घडलेला प्रकार विद्यार्थिनीने […]
अधिक वाचा...पुणे शहरात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; गॅलरीतून उडी मारताना महिलेचा मृत्यू…
पुणे: पुणे शहराच्या विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली असता कारवाईपासून वाचण्यासाठी एका महिलेनं थेट इमारतीच्या गॅलरीतून उडी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा प्रयत्न फसला. इमारतीवरून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांनी […]
अधिक वाचा...
