भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण! मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस…
पुणे : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रात भोंदूबाबांच्या जाचाच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या एकाने अध्यात्माच्या नावाखाली एका ३५ वर्षीय महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. “मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस,” असे वारंवार सांगून या भोंदूबाबाने महिलेला जाळ्यात अडकवले आणि नंतर […]
अधिक वाचा...अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…
नाशिक: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये तो काही विवाहित महिला आणि युवतींसोबत अघोरी विधी करायच्या नावाखाली अश्लील कृत्य करताना दिसत आहे. अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचे हे व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील महिलांचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आणि महिलांची ओळख […]
अधिक वाचा...नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा असलेल्या अशोक खरातचे अनेक काळे कारनामे उघडकीस येत असून, त्याच्या विरोधात दाखल झालेल्या ५ गुन्ह्यांमधील माहिती ही धक्कादायक आहे. आध्यात्मिक शक्ती आणि दैवी अवताराचा बनाव रचून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात याचे पाशवी कृत्य समोर आले आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरोधात एकापाठोपाठ एक असे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दाखल […]
अधिक वाचा...नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
नाशिक: अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा विकृत भोंदूबाबा अशोक खरात हा अटकेत असून, त्याची पोलिस कोठडीची मुदत आज संपत आहे. अशोक खरातला आज (मंगळवार) दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस तपासादरम्यान अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? याची माहिती समोर आली आहे. भोंदूबाबा अशोक खरात याला […]
अधिक वाचा...जळगाव! नवरा म्हणाला, दिपालीचा खून केला, मला अटक करा…
जळगाव: निमखेडी येथे गुढीपाडव्याच्या दिवशी पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती हा पोलीस स्टेशनला हजर झाला आणि ‘दिपालीचा खून केला, मला अटक करा’ असे सांगून शरण आला. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दिपाली नितीन सोनवणे असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली […]
अधिक वाचा...नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
नाशिक: गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासादरम्यान अशोक खरात याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाची ठेचून हत्या…
पुणे: पुणे शहरात कबुतर चोरीच्या संशयावरून एका युवकाला लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वानवडीतील वैदूवाडी परिसरात घडली आहे. रूपेश शिंदे (वय १९, रा. मोशी) असे या मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रूपेश आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे बुधवारी पहाटेच्या सुमारास मोशीकडे जात होते. […]
अधिक वाचा...कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
नाशिक : ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या कॅ. अशोक खरात याची काळीकृत्ये लोकांसमोर आली आहेत. एका महिलेने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याचे काळे धंदे समोर येऊ लागले आहेत. कॅप्टन अशोक खरात याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली […]
अधिक वाचा...नाशिक! गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराविरोधात मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
नाशिक : नाशिकमध्ये गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराविरोधात पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने सातपूर […]
अधिक वाचा...बीड हादरलं! विवाहित युवतीवर अत्याचार करत चावडीत ठेवलं बांधून…
बीड: बीड जिल्ह्यातील हिवरापहाडी परिसरात मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका विवाहित युवतीला मध्यरात्री घरातून जबरदस्तीने उचलून नेत तिच्यावर अत्याचार करत तिला गावातील चावडीत नेत बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विवाहितेला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...
