प्रेमविवाहानंतर सोडली पत्नीने साथ; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा व्हिडिओ…

सोलापूर : सोलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या युवकाने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे. माहेरी गेलेली पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याच्या कारणातून प्रेम अंकुश जाधव (वय 28) याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडीओ शूट केला. आपल्या मुलीसाठी भावनिक संदेशही त्याने दिली आहे. प्रेम अंकुश जाधव […]

अधिक वाचा...

पोलिस कर्मचाऱ्याला म्हणाला दोन दिवसांत बघून घेतो अन् रस्त्यावरच झोपला…

छत्रपती संभाजीनगर : पोलिस कर्मचारी वाहतूकीचे नियंत्रण करत असताना मद्यधुंद दुचाकी चालकाने कानशिलात लगावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. त्याने पत्नीलाही घटनास्थळी बोलवून धिंगाणा घातला. शिवीगाळ करत तुला दोन दिवसात बघून घेतो असे म्हणत पोलिसाच्या अंगावर हात उचलला. रस्त्यावर जाऊन झोपला. या सगळ्या प्रकारानंतर पती-पत्नीच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ मुरलीधर गिरी […]

अधिक वाचा...

युवतीच्या मृतदेहाचं गुढ उलगडलं; प्रेमविवाहाचा वादातून केली हत्या अन्…

छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब टेम्पोतून गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये नंदिनी राजू धिवरे (वय २०) या युवतीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेचा उलगडा झाला असून, आईनेच गळा आवळून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. […]

अधिक वाचा...

नगर हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच दिवस जंगलात लैंगिक अत्याचार…

अहिल्यानगर: राहुरी तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला पाच दिवस जंगलात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणाला आता ‘लव्ह जिहाद’चा अँगल जोडला जात असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. राहुरी पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी १३ फेब्रुवारी रोजी […]

अधिक वाचा...

प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…

कोल्हापूर : अनैतिक संबंधांचा जाब विचारल्याच्या रागातून पत्नीचा गळा दाबून मारहाण केल्याची कबुली गणेश शंकर हुबाळे (वय ४०, रा. सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर ) याने पोलिसांकडे दिली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या स्वाती (वय ३४) यांचा उपचारादरम्यान सोमवारी (ता. १६) दुपारी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून गणेश […]

अधिक वाचा...

पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…

पुणे : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेचा 6 जणांनी मिळून खून केल्याची घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली होती. संशयित अवस्थेत आढळून आलेल्या या महिलेच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे. महिलेवर बलात्कार करून तिला मांगडेवाडी येथील दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे येथे गुन्हा […]

अधिक वाचा...

बीड! सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारीत युवकाचा मृत्यू…

बीड : सोशल मीडियावर स्टोरी आणि स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या हाणामारीत युवकाचा मृत्यू झाला आहे. दीपक शिवाजी नालकोल (वय 20) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथे ही घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर एकमेकांविरोधात स्टेटस आणि स्टोरी ठेवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये […]

अधिक वाचा...

बुलेटवरून युवतीला कट मारण्याचा स्टंट पडला महागात; दोघांचा जागीच मृत्यू…

नागपूर : नागपूरमध्ये स्टंटबाजी करताना आणि युवतीला कट मारुन भरधाव वेगाने पुढे जाण्याच्या नादात बुलेटवरील दोन युवकांचा भीषण अपघात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर शहरातील काचिपुरा परिसरात रात्री उशिरा ही घटना घडली. वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौकदरम्यान बुलेटवरून वेगात फेऱ्या मारत सिग्नल जंप करत असताना हा अपघात घडला. शहरातील विष्णूजी की […]

अधिक वाचा...

Valentine Day ला शिक्षकाने विद्यार्थिनीला बाहेर बोलवलं अन्…

सातारा: कराड तालुक्यातील मलकापूर शहरात एका व्यक्तीने शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला त्याने वर्गाबाहेर बोलवून तिच्यासोबत विकृत कृत्य केल्याचा प्रकार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच घडला आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर शहरात व्हॅलेंटाईन डेला एका शिक्षकाने इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ‘प्रपोज’ करून तिचा […]

अधिक वाचा...

पुणे! आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने पत्नीच्या वाढदिवशी घेतला जगाचा निरोप…

पुणे : लोणावळ्यामध्ये आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाणेर येथे वास्तव्यास असलेल्या आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या विरेंद्र सिन्हा (वय ३२) यांनी लोणावळ्यातील लायन्स (टायगर) पॉईंट परिसरात दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १२) पहाटे उघडकीस आली. १२ फेब्रुवारी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!