अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

धाराशिव (प्रतिक भोसले): राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या आणि पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) भरतीची तयारी करणाऱ्या बालाजी बळीराम भंडारे (वय ३४, रा.वाडी बामणी, ता. जि. उस्मानाबाद (धाराशिव) यांनी घरमालकीनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घर मालकीण असलेल्या शुभांगी नंदु जगताप या महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. महिलेच्याच बेडरूम मध्ये १० ऑगस्ट […]

अधिक वाचा...

महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

अकोला: महिला पोलिस कर्मचाऱ्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) दुपारी उघडकीस आली आहे. वृषाली दादाराव स्वर्गे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत. वृषाली स्वर्गे या महिला सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. त्यांच्या […]

अधिक वाचा...

Video: एएम इन्फोवेब फाउंडेशनच्या वतीने पुणे पोलिस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप…

पुणे (संदीप कद्रे): ए एम इन्फो वेब फाउंडेशनच्या वतीने पुणे शहर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दरवर्षीप्रमाणे रेनकोटचे वितरण करण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अली मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक आजम शेख यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावे यासाठी पोलिस बांधव 24 तास ड्यूटी करत असतो. कोविड काळात देखील आपल्या परिवारापासून […]

अधिक वाचा...

लोणीकंद पोलिसांनी ‘व्यसनमुक्ती व महिला सुरक्षे’साठी केले ७६ किमी दौड…

पुणे (संदीप कद्रे): देशाच्या ७६व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘व्यसनमुक्ती व महिला सुरक्षे’करिता ७६ किमी दौडचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लोणीकंद पोलिस ठाणे कडील सर्व अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर पोलिसांतर्फे व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा या विषयांवर विविध प्रकारे विविध पातळीवर वेगवेगळे उपक्रम सुरु आहे. त्याचाच एक भाग […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर; पाहा नावे…

३३ पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’ तर ४० पोलिसांना ‘पोलिस पदक’ जाहीर नवी दिल्ली: पोलिस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलिस पदक’ आज (सोमवार) जाहीर करण्यात आली. यासह राज्यातील ३३ पोलिसांना ‘पोलिस […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पुणेः पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांचे अपघाती निधन झाले. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 ऑगस्ट रोजी खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे त्यांचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान आज (सोमवार) (दि. 14) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांनी […]

अधिक वाचा...

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

मुंबईः राज्यात नक्षलवादी, अतिरेकी कारवाई तसेच दरोडेखोरी, संघटित गुन्हेगारी विरोधी कारवाई आणि कर्तव्य बजावताना मृत आणि जखमी झालेल्या पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला आर्थिक लाभ पुन्हा मिळणार आहेत. राज्य सरकारकडून पुनर्विवाह केल्यानंतर शहिदांच्या पत्नीचे वेतन बंद करण्यात आले होते. विधवांनी पुनर्विवाह केल्याने शहिदांच्या कुटुंबीयांची आर्थिक फरफट सुरु होती. राज्य सरकारकडून पुनर्विवाह केला आहे, अशा विधवा पत्नीस […]

अधिक वाचा...

‘रन फॉर डि-ऍडिक्शन ऍण्ड वुमन सेफ्टी’ या मॅरेथॉन स्पर्धेचे पुणेकरांनी केले कौतुक…

पुणे (संदीप कद्रे): ‘रन फॉर डि-ऍडिक्शन ऍण्ड वुमन सेफ्टी’ या मॅरेथॉन स्पर्धेत पुणे शहर पोलिसांसोबत नागरीकांनी सुद्धा सहभाग घेतला होता. पोलिसांनी केलेल्या आयोजन व नियोजनाचे पुणेकरांकडून कौतूक केले जात आहे. रविवारी (ता. ६) ‘डीऍडिक्शन अँड वुमन सेफ्टी’ या कार्यक्रमाचे जनजागृती करण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालया कडून मुंढवा पोलिस हद्दीत १० km मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात […]

अधिक वाचा...

वर्धा पोलिसांना सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे बक्षिस…

वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी तपास पथकाला सातत्याने केलेल्या मार्गदर्शन व सुचनांचा गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाचा वाटा होता. वर्धा पोलिसांना पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे बक्षिस मिळाले आहे. दिनांक १०-१२-२०२२ रोजी मौजा सत्याग्रही घाट, तळेगाव श्यामजीपंत, वर्धा या ठिकाणी साधारणतः ३० ते ३५ वर्ष वयोगटातील एका […]

अधिक वाचा...

‘रन फॉर दि-ऍडिक्शन ऍण्ड रन फॉर वुमन सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन…

पुणे (संदीप कद्रे): ‘रन फॉर दि-ऍडिक्शन ऍण्ड रन फॉर वुमन सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन रविवारी (ता. ६) करण्यात आले आहे. सदर मॅरेथॉन सहभाग घेण्यासाठी हॉटेल वेस्टीन या ठिकाणी ०६ / ०८ / २०२३ रोजी सकाळी ०५.३० वा. उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे उपक्रमांतर्गत अंमली पदार्थ व्यसनमुक्ती : दि – ऍडिक्शन ऍण्ड वुमन […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!