पुणे! लग्नाची बोलणी सुरू असताना फिरायला गेले अन् ठेवले शरीरसंबंध…

पुणे : युवक आणि युवतीच्या घरच्यांची लग्नाची बोलणी सुरू असतानाच दोघांमध्ये शरीर संबंध निर्माण झाले. दुसरीकडे दोघांच्या घरच्यांची लग्नाची बोलणी फिस्कटली आणि लग्न मोडले. त्यानंतर युवतीचे तिच्या घरच्यांनी दुसऱ्या ठिकाणी विवाह ठरवला. युवकाला याबाबतची माहिती समजताच त्याने युवतीला त्रास द्यायला सुरूवात केली. दोघांमध्ये झालेल्या शरीर संबंध आणि दोघांचे त्याने बनवलेले व्हिडीओ तिच्यासोबत ठरलेल्या मुलाला देखील […]

अधिक वाचा...

सोलापूर! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; आता तु चांगली सापडली…

सोलापूर: एका नामवंत खाजगी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याची संतापनजक घटना घडली आहे. शाळेच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत. सोलापूरमधील […]

अधिक वाचा...

धक्कादायक! धुळ्यातील जोडप्याने कोकणातील नदीत घेतली उडी…

रत्नागिरी: धुळे जिल्ह्यातील एक जोडपे कोकणात पर्यटनासाठी आल्यानंतर त्यांनी येथील चिपळूण येथील विशिष्ठी नदीत उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत दोघांनी उड्या टाकून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवती बुडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कात्रज परिसरातून दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिला भीक मागायला लावण्यासाठी नेणाऱ्या एका टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून चिमुकलीची सुखरूप सुटका केली असून, टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. सुनील सिताराम भोसले (वय ५१), शंकर उजण्या पवार (वय ५०), शालुबाई प्रकाश काळे (वय […]

अधिक वाचा...

आई स्वप्नात येऊन म्हणाली, ‘तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये…

सोलापूर: जुळे सोलापूर येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवशरण तळकोटी (वय १६) असे आत्महत्या केलेल्या अकरावीत शिकणाऱ्या युवकाचे नाव आहे. तीन महिन्यापूर्वी त्याच्या आईचे कावीळ झाल्यामुळे निधन झाले होते. शिवशरण याने आत्महत्या करण्यापूर्वी भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. शिवशरण तळकोटी याने आपल्या मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवशरण […]

अधिक वाचा...

गणेशोत्सवासाठी गेल्या वर्षीची परवानगीही ग्राह्य धरली जाईलः पोलिस आयुक्त

पुणे : ‘यंदाच्या गणेशोत्सवात पोलिस प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत. उत्सवासाठी गेल्या वर्षीची परवानगीही ग्राह्य धरली जाईल. वेगळ्या पोलिस परवानगीची आवश्यकता नाही,’ असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा पारिषोतिक वितरण समारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. भोसले मार्ग […]

अधिक वाचा...

पुणे शहरात भोंदूबाबाने महिलेला फसवलं; सोन्याच्या हंड्यात निघाली माती…

पुणे: पुणे शहरातील कोथरुड येथील महिलेला सोन्याचा हांड्याचं आमिष दाखवत जादुटोणा करुन कोरेगाव पार्कमधील भोंदूबाबाने 2 लाख रूपयांना फसवल्याची घटना समोर आली आहे. भोंदूबाबाने दिलेल्या सोन्याच्या हंड्यात 15 दिवसांनी माती निघाली, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी महंमद खानसाहेब जान मदारी नावाच्या भोंदूबाबाला याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोरेगाव पार्क परिसरात […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं अन् बहिणीची पण सोडली साथ…

सोलापूर: दक्षिण सोलापूर येथील विंचूरमध्ये एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लहानपणी आई वडिलांचं छत्र हरपल्यानंतरही ती जिद्दीने आपलं शिक्षण पूर्ण करत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रेया पुंडलिक गायकवाड (वय १८) असे आत्महत्या युवतीचे नाव आहे. आपल्या बहिणीसोबत ती राहत होती. मृत श्रेया आणि तिची बहीण स्नेहल यांच्या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! बहिणीची वाट पाहात असताना रस्त्यावर पाहिला मिळाला मृतदेह…

ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोडवर नागला बंदर परिसरात झालेल्या अपघातामध्ये युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तिच्या शरीराचे दोन भाग वेगळे झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गजल टुटेजा (वय २१) असे मृत युवतीचे नाव आहे. गजल तुटेजा रविवारी रात्री 10 वाजता येथील पेट्रोल पंपाजवळून जात असताना […]

अधिक वाचा...

नवविवाहित युवतीला म्हणाले, तू तुझ्या बापाकडून 20 लाख रुपये घेऊन ये…

ठाणे : शहापूर तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित युवतीने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी किन्हवली पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. छकुली बाळकृष्ण केदार असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित युवतीचे नाव आहे. ती मुरबाड तालुक्यातील धसई विभागातील पिंपळघर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!