पुणे जिल्ह्यातील प्राध्यापकाच्या चपला विहिरीच्या काठावर दिसल्या अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्राध्यापक भानुदास मोतीलाल परदेशी (वय ५२) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेड तालुक्यातील मंदोशी येथे विहिरीत उडी घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. प्राध्यापक भानुदास परदेशी हे गेल्या २२ वर्षापासून हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात जीवशास्त्र हा विषय शिकवत होते. मोशी (ता. हवेली) येथील इंद्रायणी कॉलनीतील शिवालय […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर; मुलाची गळा चिरून हत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये आज (सोमवार) सकाळी काही शालेय विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर झाल्याची घटना घडली आहे. एका खासगी ट्यूशनमध्ये मुलाची (वय १६) गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एका खासगी ट्यूशनमध्ये विद्यार्थ्याची हत्या झाल्याने राजगुरूनगर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. […]
अधिक वाचा...
